लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
हिंगोलीत मराठा आरक्षण समर्थनार्थ अज्ञातांची बसवर दगडफेक, पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न  - Marathi News | In Hingoli, in support of Maratha reservation, unknown persons threw stones at the bus and tried to set it on fire by throwing petrol | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत मराठा आरक्षण समर्थनार्थ अज्ञातांची बसवर दगडफेक, पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न 

'मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे,' 'एक मराठा, लाख मराठा' घोषणा देत अज्ञातांनी बस पेटविण्याचा प्रयत्न केला ...

'आरक्षणास स्थगितीने जीवन अंधकारमय'; ‘एक मराठा - लाख मराठा’ घोषणा देत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | ‘Life is dark with the postponement of Maratha Reservations’; Attempt to commit suicide by declaring 'Ek Maratha - Lakh Maratha' | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'आरक्षणास स्थगितीने जीवन अंधकारमय'; ‘एक मराठा - लाख मराठा’ घोषणा देत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

या तरुणाजवळ एक चिठ्ठी आढळून आली असून, या चिठ्ठीत त्याने लिहिले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर जीवन अंधकारमय झाले आहे. ...

आता मूक मोर्चे नाही, संघर्ष अटळ; मंत्र्यांना राज्यात कशासाठी फिरायला द्यायचं?; नितेश राणे संतापले - Marathi News | Maratha Reservation Supreme Court; Why should ministers be allowed to roam in state - Nitesh Rane | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आता मूक मोर्चे नाही, संघर्ष अटळ; मंत्र्यांना राज्यात कशासाठी फिरायला द्यायचं?; नितेश राणे संतापले

सोमवारी आम्ही यासंदर्भात सरन्यायाधीशांकडे अर्ज करून हा अंतरिम आदेश निरस्त करण्याची मागणी करणार आहोत. - अशोक चव्हाण, अध्यक्ष, मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमिती ...

मराठा आरक्षणालाच वेगळा न्याय का?; अशोक चव्हाण यांचा सवाल - Marathi News | Why different justice for Maratha reservation ?; Question by congress leader Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणालाच वेगळा न्याय का?; अशोक चव्हाण यांचा सवाल

अंतरिम आदेश धक्कादायक ...

मराठा आरक्षणास तात्पुरती स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Temporary suspension of Maratha reservation; Supreme Court decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणास तात्पुरती स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

आजवर झालेले शैैक्षणिक प्रवेश व नोकरीतील नेमणुका जैैसे थे ...

मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर; विद्यार्थी - पालक प्रचंड गोंधळात - Marathi News | Eleventh admission process postponed due to suspension of Maratha reservation; Students - parents in a huge mess | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर; विद्यार्थी - पालक प्रचंड गोंधळात

प्रवेशाची सर्व कार्यवाही पुढे ढकलली ...

Breaking : इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली; सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणासंबंधी आदेशामुळे निर्णय - Marathi News | Breaking : Class XI admission process postponed; Decision due to order of the Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking : इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली; सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणासंबंधी आदेशामुळे निर्णय

नियोजित वेळापत्रकानुसार येत्या १० सप्टेंबर रोजी अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार होती. ...

मराठा आरक्षण : राज्य सरकार सोमवारी सरन्यायाधीशांकडे अर्ज करणार - अशोक चव्हाण - Marathi News | Maratha reservation: The state government will apply to the Chief Justice on Monday - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण : राज्य सरकार सोमवारी सरन्यायाधीशांकडे अर्ज करणार - अशोक चव्हाण

काही मंडळींना या विषयाचे केवळ राजकारणच करायचे आहे. मात्र माझ्यासाठी हा राजकारणाचा विषय नाही. त्यामुळे राजकीय टीकेला मी उत्तर देणार नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले. ...