लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा क्रांती मोर्चाचे राज्य सरकारविरोधात एल्गार; सोमवारपासून करणार ढोल बजाओ आंदोलन - Marathi News | Maratha Kranti Morcha's Elgar against state government; Dhol Bajao Andolan will start from Monday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा क्रांती मोर्चाचे राज्य सरकारविरोधात एल्गार; सोमवारपासून करणार ढोल बजाओ आंदोलन

ऱाज्य , केंद्र आणि न्यायालय तीन मार्ग समाजासमोर आहे. या तिन्ही ठिकाणी लढाई लढण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

"महाविकास आघाडी सरकार व न्यायालयावर पूर्ण विश्वास", मराठा आरक्षणावर रोहित पवार म्हणतात... - Marathi News | ncp rohit pawar tweet on maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाविकास आघाडी सरकार व न्यायालयावर पूर्ण विश्वास", मराठा आरक्षणावर रोहित पवार म्हणतात...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे. ...

'एमपीएससी'ने विद्यार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटक अंतर्गत अर्ज भरण्याची संधी द्यावी - Marathi News | The MPSC should give students the opportunity to apply under in financially weak component | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एमपीएससी'ने विद्यार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटक अंतर्गत अर्ज भरण्याची संधी द्यावी

एमपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांसाठी अनेक विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षणाअंतर्गत सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून अर्ज भरला आहे. ...

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीचा पहिला फटका अकरावीच्या विद्यार्थ्यांना - Marathi News | The Supreme Court's stay on Maratha reservation has hit the students of class XI | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीचा पहिला फटका अकरावीच्या विद्यार्थ्यांना

हजारो विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयातील प्रवेशापासून मुकावे लागणार ...

मराठा आरक्षण स्थगिती विरोधात निदर्शने - Marathi News | Protests against Maratha reservation suspension order | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मराठा आरक्षण स्थगिती विरोधात निदर्शने

यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’ घोषणा देण्यात आल्या. ...

मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न हाणून पाडा; अशोक चव्हाण यांचे आवाहन - Marathi News | Stop trying to mislead the Maratha community - Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न हाणून पाडा; अशोक चव्हाण यांचे आवाहन

अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. ...

मराठा आरक्षणावरील अंतरिम निर्णय न्यायसंगत नाही - Marathi News | The interim decision on Maratha reservation is not justifiable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणावरील अंतरिम निर्णय न्यायसंगत नाही

मुंबई : मराठा आरक्षणाचे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करताना सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण स्थगितीचा अंतरिम आदेश देणे योग्य नव्हते. जेव्हा एखादे ... ...

मराठ्यांची लढाई! - Marathi News | Battle of Marathas! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठ्यांची लढाई!

मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध करणाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले. ...