मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी कोल्हापुरात सकल मराठा समाजाने गुरुवारी सकाळी नऊ वाजल्यापासून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातून जाणारा मुंबई, पुण्याला जाणारा दूधपुरवठा रोखण्याचे आंदोलन सुरु केले. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील गोकुळ दूध संघाच्या प ...
संपूर्ण मराठा समाजाची मागणी आहे की, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरभरती घेण्यात येऊ नये. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत नोकरभरती थांबविण्यात यावी, अशी मागणी खास ...
जाधव यांनी भाजपावर ही निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. भारतीय जनता पक्ष आतापर्यंत नेते चोरत होते हे आम्ही ऐकलं होतं पण आता ते आंदोलन देखील चोरायला लागली आहेत असं म्हटलं आहे. ...
आरक्षणाला मिळालेली स्थगिती तात्काळ उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करावा या त्यासाठी मराठासमाजाने आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. ...