लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
हेरगिरीचे ट्वीट संभाजीराजेंकडून मागे; गृहमंत्र्यांच्या फोनवर झाले समाधान - Marathi News | mp sambhaji raje chhatrapati takes back his spy related tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हेरगिरीचे ट्वीट संभाजीराजेंकडून मागे; गृहमंत्र्यांच्या फोनवर झाले समाधान

आधीच्या ट्वीटमुळे सोशल मीडियावर राज्य सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया ...

Maratha Reservation : शरद पवारांनी ठरविले तर मराठा समाजाला आरक्षण मिळेल - Marathi News | Maratha Reservation : If Sharad Pawar decides, the Maratha community will get reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maratha Reservation : शरद पवारांनी ठरविले तर मराठा समाजाला आरक्षण मिळेल

Maratha Reservation : मराठा समाजाला शिक्षण आणि शासकीय नोकरीत आरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे असताना राज्य सरकार सर्वाेच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडल्याचा आरोप आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला. ...

मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे, तोवर फडणवीस सरकारप्रमाणे सवलती द्याव्यात : नारायण राणे - Marathi News | Make sincere efforts for Maratha reservation, till then concessions should be given like Fadnavis government: Narayan Rane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे, तोवर फडणवीस सरकारप्रमाणे सवलती द्याव्यात : नारायण राणे

Maratha Reservation Mahavikas Aghadi : मराठा समाजाला ३ हजार कोटींचं पॅकेज देण्याची राणे यांची मागणी. सरकार स्थिर नाही, ते केव्हाही पडेल, आज रात्री झोपले की सकाळी सरकार पडले अशी परिस्थिती असल्याचं म्हणत राणे यांची टीका. ...

Maratha Reservation: मराठा समाजाला दिलासा! ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; १० टक्के EWS आरक्षण - Marathi News | thackeray govt decided that maratha community students and candidates will get 10 ews reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: मराठा समाजाला दिलासा! ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; १० टक्के EWS आरक्षण

Maratha Reservation: मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये आर्थिक दुर्बल घटकांच्या १० टक्के आरक्षणाचा लाभ आता घेणार आहे. ...

Maratha Reservation: “मी कोविड योद्धा म्हणून बाहेर पडावं असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर...”; संभांजीराजेंची सूचक प्रतिक्रिया - Marathi News | sambhaji raje reply to cm uddhav thackeray over covid yoddha statement and maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: “मी कोविड योद्धा म्हणून बाहेर पडावं असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर...”; संभांजीराजेंची सूचक प्रतिक्रिया

Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांच्या कोविड योद्धाच्या सल्ल्यावर संभाजीराजे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मी नाराज नाही, त्यांनी मला नेहमीच सन्मान दिला- छत्रपती संभाजीराजे - Marathi News | I am not angry on PM Narendra Modi, he always respected me; Said Chhatrapati Sambhaji Raje | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मी नाराज नाही, त्यांनी मला नेहमीच सन्मान दिला- छत्रपती संभाजीराजे

संभाजीराजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. ...

Maratha Reservation : येत्या ५ जून ला बीड येथे निघणार "मराठा क्रांती संघर्ष मोर्चा";पुण्यातही होणार आंदोलन - Marathi News | Maratha Reservation : "Maratha Kranti Sangharsh Morcha" to be held in Beed on June 5; Symbolic agitation in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation : येत्या ५ जून ला बीड येथे निघणार "मराठा क्रांती संघर्ष मोर्चा";पुण्यातही होणार आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाला महिना पूर्ण झाला आहे. तरी देखील राज्य सरकार कोणत्याही प्रकारची भूमिका मांडत नाही... ...

मी संभाजीराजेंना केवळ एक सूचना केलीय, मराठा आरक्षणावर फडणवीस म्हणाले... - Marathi News | I have made only one suggestion to Sambhaji Raje, Fadnavis said on Maratha reservation ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी संभाजीराजेंना केवळ एक सूचना केलीय, मराठा आरक्षणावर फडणवीस म्हणाले...

संभाजीराजे छत्रपती सध्या आरक्षणासाठी राज्यभरातील वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्यामध्ये काहीही गैर नाही, ते मलादेखील भेटले होते. या प्रश्नावर सर्वच पक्षांनी एकत्र यायला हवं, अशी त्यांची भूमिका आहे, आमची त्यास तयारी आहे. ...