लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Maratha Reservation : "१० टक्के ईडब्ल्यूएस आरक्षण मोदी सरकारनं दिलं, कर्तव्यशून्य हा आघाडीचा परिचय" - Marathi News | Maratha Reservation 10 percent EWS reservation given by Modi government ashish shelar slams mahavikas aghadi government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation : "१० टक्के ईडब्ल्यूएस आरक्षण मोदी सरकारनं दिलं, कर्तव्यशून्य हा आघाडीचा परिचय"

कर्तव्यशून्य हा आघाडीचा परिचय, शेलार यांची टीका. १० टक्के ईडब्ल्यूएस आरक्षण दिलंय त्यात ठाकरे सरकारचं कर्तृत्व काय? शेलार यांचा सवाल ...

"मराठा आरक्षण न्यायप्रविष्ट असल्याने मराठा समाजाने राज्य सरकारने जाहीर केलेल्या EWS मध्ये लाभ घ्यावा" - Marathi News | maharashtra nawab malik speaks on maratha reservation ews 10 percent reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठा आरक्षण न्यायप्रविष्ट असल्याने मराठा समाजाने राज्य सरकारने जाहीर केलेल्या EWS मध्ये लाभ घ्यावा"

नवाब मलिक यांचं आवाहन; आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या १० टक्के आरक्षणाचा लाभ मराठा समाजालाही देण्याचा सरकारचा निर्णय. ...

Maratha reservation: संभाजीराजेंनी राजीनामा देऊन काय होणार? हे सरकार कोडगं :चंद्रकांत पाटलांची टीका - Marathi News | What will happen after Sambhaji Raje resigns? This is the government's code: Chandrakant Patil's criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha reservation: संभाजीराजेंनी राजीनामा देऊन काय होणार? हे सरकार कोडगं :चंद्रकांत पाटलांची टीका

आमदार महेश लांडगेना देणार समज ...

आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायची झाली तरी हे केंद्राला सांगतील; चंद्रकांत पाटलांचा टोला - Marathi News | Chandrakant Patil slams state govt over blaming central govt for reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायची झाली तरी हे केंद्राला सांगतील; चंद्रकांत पाटलांचा टोला

Chandrakant Patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. ...

राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा आरक्षण सर्वाेच्च न्यायालयात रद्द - नरेंद्र पाटील - Marathi News | Supreme Court cancels Maratha reservation due to negligence of state government - Narendra Patil | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा आरक्षण सर्वाेच्च न्यायालयात रद्द - नरेंद्र पाटील

Maratha Reservation : सर्वाेच्च न्यायालयात राज्य सरकार बाजू मांडण्यात अपयशी ठरल्यानेच मराठा आरक्षण रद्द झाल्याचा आराेप माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केला.   ...

मराठा समाजाला दिलासा, ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ; राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | Thackeray government Extends EWS Quota To Marathas After Supreme Court Setback | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाला दिलासा, ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ; राज्य सरकारचा निर्णय

अन्य प्रवर्गांच्या आरक्षणाला धक्का नाही ...

राज्याभिषेक दिनी 6 जूनला रायगडावर या, संभाजीराजेंचं कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | Come to Raigad for coronation ceremony, Sambhaji Raje's appeal to the workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याभिषेक दिनी 6 जूनला रायगडावर या, संभाजीराजेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजेंनी अलीकडेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. ...

मराठा समाजाला तीन हजार कोटींचे पॅकेज द्या; नारायण राणेंची मागणी - Marathi News | Give Rs 3000 crore package to Maratha community says bjp mp narayan rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाला तीन हजार कोटींचे पॅकेज द्या; नारायण राणेंची मागणी

पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत फडणवीस सरकारने दिल्या होत्या, तशा शिक्षण आणि रोजगारासाठीच्या सवलती देऊन मराठा समाजासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे, अशी मागणी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत केली. ...