मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Maratha Reservation News:आता मराठा आरक्षणासाठी मराठ्यांच्या स्वाभिमानाची धडक दिल्लीच्या दरवाजावरच मारावी लागेल, असे आवाहन शिवसेनेने मराठा समाजाला केले आहे. ...
नाशिक : स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरून शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधत खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणासंदर्भातील लढ्याविषयी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे खा. संभाजीराजे यांना पाठिंबा देण्या ...
छत्रपती संभाजी महाराजांनी नवीन पक्ष काढण्याच्या संदर्भात सुतोवाच केले असले तरी, आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजाने कोणत्याही पक्षाच्या बाजून आपली भूमिका उभी केलेली नाही. आरक्षणाचा अंतीम निर्णय आणि आरक्षण पदरात पाडून घेण्यासाठी सर्व संघटनांना ए ...
Pravin Darekar Slam Sanjay Raut over Maratha Reservation : मराठा आरक्षणा संदर्भातील आपले अपयश किंबहुना निष्क्रियता दुसऱ्यावर ढकलण्याचा त्यांचे प्रयत्न असल्याची टिका प्रविण दरेकर यांनी केली. ...