लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आरक्षणासाठी शरद पवारांच्या पाठीही उभे राहू, चंद्रकांत पाटील यांची ग्वाही - Marathi News | chandrakant patil reaction on sambhaji chhatrapati Maratha Reservation morcha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मराठा आरक्षणासाठी शरद पवारांच्या पाठीही उभे राहू, चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

मराठा आरक्षणासाठी उद्या शरद पवारांनी जरी आंदोलन केलं तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते पुण्यात बोलत होते.  ...

Maratha Reservation: “संभाजीराजे मोठं व्यक्तिमत्त्व, नारायण राणेंनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे”; राऊतांचा टोला - Marathi News | shiv sena vinayak raut replied narayan rane over maratha reservation and sambhajiraje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: “संभाजीराजे मोठं व्यक्तिमत्त्व, नारायण राणेंनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे”; राऊतांचा टोला

Maratha Reservation: शिवसेनेकडून नारायण राणे यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...

Maratha Reservation!"मराठा आरक्षणाबाबत कायदा समजून न घेता, विरोधक राज्य सरकारलाच दोषी ठरवण्यात पुढे" - Marathi News | "Without understanding the law on Maratha reservation, the opposition continues to blame the state government" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation!"मराठा आरक्षणाबाबत कायदा समजून न घेता, विरोधक राज्य सरकारलाच दोषी ठरवण्यात पुढे"

न्यायालयात निकाल विरोधात गेल्यामुळे ते आमच्यावर आता टीका करून या मुद्द्यावरून राजकारण करत आहेत ...

Maratha Reservation: “संभाजीराजे माझे धाकटे भाऊ, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत”: उदयनराजे - Marathi News | mp udayanraje bhosale react on maratha reservation and says sambhajiraje is my younger brother | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: “संभाजीराजे माझे धाकटे भाऊ, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत”: उदयनराजे

Maratha Resrvation: मराठा समाजाचा उद्रेक झाला, तर त्याला राज्यकर्ते जबाबदार असतील, असे खासदार उदयनराजे यांनी म्हटले आहे. ...

Maratha Reservation: “मी मेलो तरी चालेल पण...”: रायगडावर मराठा आरक्षणावरून छत्रपती संभाजीराजे कडाडले - Marathi News | Chhatrapati MP Sambhaji Raje reaction Maratha Reservation on day of Shivrajyabhishek Din Raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: “मी मेलो तरी चालेल पण...”: रायगडावर मराठा आरक्षणावरून छत्रपती संभाजीराजे कडाडले

समाजाची दिशाभूल करणं हे आमच्या रक्तात नाही. सांगताना चुकलो असेल तर दिलगीर आहे परंतु मला समाजाला वेठीस धरायचं नाही असं स्पष्ट मत त्यांनी मांडले. ...

Maratha Reservation : छत्रपती संभाजीराजे आज रायगडावरून जाहीर करणार भूमिका  - Marathi News | Maratha Reservation: Chhatrapati Sambhaji Raje will announce his role from Raigad today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation : छत्रपती संभाजीराजे आज रायगडावरून जाहीर करणार भूमिका 

Maratha Reservation : छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची सुरुवात ६ जून या शिवराज्याभिषेकदिनी किल्ले रायगड येथून करणार असल्याची घोषणा केली होती. ...

'मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत चालढकल', चंद्रकांत पाटलांचा आरोप - Marathi News | 'Maratha, OBC reservation manipulation', alleges Chandrakant Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत चालढकल', चंद्रकांत पाटलांचा आरोप

Chandrakant Patil : पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल ५ मे रोजी दिल्यानंतर एक महिन्यात ४ जूनपर्यंत त्याला आव्हान देणारी फेरविचार याचिका दाखल करणे गरजेचे होते. ...

नालायक संजय राऊतांनी 'त्या' गादीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं, नितेश राणेंचा Live संताप   - Marathi News | Unqualified Sanjay Raut created a question mark on the throne? Nitesh Rane's live on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालायक संजय राऊतांनी 'त्या' गादीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं, नितेश राणेंचा Live संताप  

संभाजीराजेंनी मराठा समाजासाठी जी भूमिका घेतलीय, त्या भूमिकेला आम्ही सगळेजण एकत्रच आहोत. संभाजीराजेंबद्दल आणि त्या गादीबद्दल आमच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. ...