मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Maratha Reservation : गेले पाच दिवस एकमेकांवर टोलेबाजी करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या मुक आंदोलनाच्या निमित्ताने बुधवारी सकाळी समोरासमोर आले. ...
Maratha Reservation : संसदेत घटना दुरूस्ती केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, हे आता निश्चित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनात आणले तर मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात. मात्र ते आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत, ती करावी, असे आवाहन शाहू छ ...
Maratha Reservation Crimenews Police Kolhapur : मराठा आरक्षण मूक आंदोलनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, तेथे भुरट्या चोरट्यांचाही मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट दिसून आला. या गर्दीत कार्यर्त्यांच्या खिशातील पाकीट मारणारे व सोन्याच्या चेनला हिसडा मारणाऱ्या ...
Maratha Reservation : आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात १२ ठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली. कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी पोलिसांच्या दोन ड्रोन कॅमेऱ्यांनी आंदोलनस्थळावर नजर ठेवली होती. त्याशिवाय परिसरातील उंच इमारतींवर टेहाळणी ...
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका पण केंद्र सरकारने केलेली १०२ वी घटनादुरुस्ती अडसर ठरत आहे. कायदेशीर सवलतीसह आरक्षण हवे असल्यास घटना दुरुस्ती करण्यास केंद्र सरकारला भाग पाडावे लागेल, अशी सुचना वंचित बहु ...
Sambhaji Raje Chhatrapati Maratha Reservation : कोल्हापूरनंतर आता नाशिकमध्ये ३१ जूनला मूक आंदोलन करण्याचे नियोजन आहे. त्यापूर्वी आम्ही मांडलेल्या मागण्यांची पूर्तता सरकारकडून झाल्यास नाशिकमध्ये आंदोलनाऐवजी विजयोत्सव साजरा करण्यात येईल, असे खासदार संभ ...