लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
"सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही; पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नये" - Marathi News | Minister Dhananjay Munde has reacted to Chhatrapati Sambhaji Raje's statement. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही; पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नये"

संभाजीराजे यांच्या विधानावर आता मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

मराठा समाजाचा आज सोलापुरात मोर्चा; कार्यकर्ते जमू लागले.. घोषणाबाजी सुरू झाली - Marathi News | Maratha community marches in Solapur today; Activists started gathering .. sloganeering started | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा समाजाचा आज सोलापुरात मोर्चा; कार्यकर्ते जमू लागले.. घोषणाबाजी सुरू झाली

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर पण सोलापुरातील मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा निघणारच - Marathi News | Even if the crime is registered, it will be better, but the agitation of the Maratha community in Solapur will start | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर पण सोलापुरातील मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा निघणारच

खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांचा इशारा ...

“छत्रपती संभाजीराजे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, भाजपामधून बाहेर पडा”; ‘या’ पक्षाची ऑफर - Marathi News | Maratha Reservation: Chhatrapati Sambhaji Raje, we will make you the CM, Sambhaji Briged Offer | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“छत्रपती संभाजीराजे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, भाजपामधून बाहेर पडा”; ‘या’ पक्षाची ऑफर

या दौऱ्यात संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी संभाजीराजेंना प्रश्न विचारला. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा अशी मागणी आपण का करत नाही? ...

मोठी बातमी; मराठा क्रांतीचाचा उद्या विराट मोर्चा; सांगली, साताऱ्याचे पोलीस येणार सोलापुरात - Marathi News | Big news; Virat Morcha of Maratha Revolution tomorrow; Sangli, Satara police will come to Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; मराठा क्रांतीचाचा उद्या विराट मोर्चा; सांगली, साताऱ्याचे पोलीस येणार सोलापुरात

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

विधानसभेचा अध्यक्ष काँग्रेसचाच; आघाडीत मतभेद नाहीत : नाना पटोले - Marathi News | nana patole slams bjp commented on maratha reservation new farmers law maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेचा अध्यक्ष काँग्रेसचाच; आघाडीत मतभेद नाहीत : नाना पटोले

राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपचे राजकारण, पटोले यांचा आरोप ...

Maratha Reservation : ओबीसीतून आरक्षणासाठी मराठा संघटना उभारणार राज्यव्यापी लढा - Marathi News | Maratha Reservation : Maratha community should get reservation from OBC; Demand of Maratha Community | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maratha Reservation : ओबीसीतून आरक्षणासाठी मराठा संघटना उभारणार राज्यव्यापी लढा

Maratha Reservation : मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व इतर कक्षांची आढावा बैठक संघाच्या केंद्रीय समितीच्या उपस्थितीत जिजाऊ मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. ...

'तत्कालीन फडणवीस सरकारकडून मराठा समाजाची घोर फसवणूक', हसन मुश्रिफांचा हल्लाबोल - Marathi News | The then Fadnavis government betrayed the Maratha community, attacking Hasan Mushrif | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'तत्कालीन फडणवीस सरकारकडून मराठा समाजाची घोर फसवणूक', हसन मुश्रिफांचा हल्लाबोल

Hasan Mushrif : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे, असे म्हणत राज्याला आरक्षण टिकवता आले नाही, असे म्हणणारे आता गप्प का आहेत? असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केली आहे. ...