लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Maratha Reservation: “मराठा आरक्षणावर न बोललेलंच बरं”; खासदार उदयनराजे भोसले ‘असं’ का म्हणाले? - Marathi News | bjp udayanraje bhosale reaction over maratha reservation and sambhaji raje chhatrapati agitation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :“मराठा आरक्षणावर न बोललेलंच बरं”; खासदार उदयनराजे भोसले ‘असं’ का म्हणाले?

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार छत्रपती संभाजीराजे उपोषणास बसणार आहेत. ...

Fact Check: मराठा मोर्चाचा व्हिडीओ कर्नाटकातील हिंदूंचा मोर्चा म्हणून व्हायरल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | Old Video From Mumbai Falsely Linked to Karnataka Hijab Row | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :मराठा मोर्चाचा व्हिडीओ कर्नाटकातील हिंदूंचा मोर्चा म्हणून व्हायरल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

कर्नाटकातील हिजाब वादावरुन सध्या सोशल मीडियात वेगवेगळे व्हिडिओ हे वेगवेगळ्या दाव्यांसह व्हायरल केले जात आहेत. यामुळे अनेक चुकीची मतं आणि प्रचार केला जात आहे. ...

मराठा आरक्षणाचा लढा संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालीच, राजेंच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल - Marathi News | Fighting for Maratha reservation under the leadership of MP Sambhaji Raje | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षणाचा लढा संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालीच, राजेंच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल

कोल्हापुरातील दसरा चौकात शनिवारपासून साखळी उपोषण ...

मराठा समाजासाठी संभाजीराजे छत्रपतींच्या उपोषणाला भाजपाचा पाठिंबा - चंद्रकांत पाटील  - Marathi News | BJP supports Sambhaji Raje Chhatrapati's fast for Maratha Reservation - Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजासाठी संभाजीराजे छत्रपतींच्या उपोषणाला भाजपाचा पाठिंबा - चंद्रकांत पाटील 

Chandrakant Patil : मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांनी केलेल्या आंदोलनात भाजपा पूर्ण पाठिंबा देईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पुण्यात सांगितले. ...

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार, संभाजीराजे छत्रपतींची मोठी घोषणा - Marathi News | Sambhaji Raje Chhatrapati's big announcement to fast till death for Maratha reservation from 26th February | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणार, संभाजीराजे छत्रपतींची मोठी घोषणा

Sambhaji Raje Chhatrapati : मराठा आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्याबाबत संभाजीराजे यांनी समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचारविनिमय केला आहे. या चर्चेतून त्यांनी आज आंदोलनासंदर्भात निर्णय घेतला आहे. ...

Maratha Reservation: सरकार मराठा समाजाच्या कुठल्याच मागण्यांचा विचार करत नाही; संभाजीराजेंची खंत - Marathi News | The government does not consider any of the demands of the maratha community said chhatrapati sambhaji raje | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation: सरकार मराठा समाजाच्या कुठल्याच मागण्यांचा विचार करत नाही; संभाजीराजेंची खंत

मराठा समाजाचे पाच मूलभूत प्रश्न आहेत, जे मी वारंवार सरकारसमोर मांडले आहेत. ते सरकारच्या हातातले विषय आहेत. आरक्षण हे टप्प्याटप्याने मिळणार आहे परंतु जे सरकारच्या हातात आहे ते तर त्यांनी द्यावे ...

Marathi Reaservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या घरावर लाँगमार्च धडकणार  - Marathi News | Marathi Reservation : The issue of Maratha reservation will be re-ignited, long march will hit the house of Chief Minister Uddhav Thackeray, Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या घरावर लाँगमार्च धडकणार

Marathi Reservation : राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी इच्छुक नसल्याचा आरोप करत सरकारचे आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शिवनेरी ते मुंबई अशा लाँग मार्चची घोषणा Maratha kranti Morchaकडून करण्यात आली आहे. हा लाँग मार्च मुख्यमंत्री Uddh ...

केंद्राची मध्य प्रदेशातील ओबीसी आरक्षणासारखी तत्परता महाराष्ट्रातील आरक्षणांसाठी का नाही ?  - Marathi News | Why isn't the Center Govt as alert as OBC reservation in Madhya Pradesh for reservations in Maharashtra? - Ashok Chavhan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :केंद्राची मध्य प्रदेशातील ओबीसी आरक्षणासारखी तत्परता महाराष्ट्रातील आरक्षणांसाठी का नाही ? 

Ashok Chavhan: सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा केंद्र सरकार व भाजपला सवाल ...