शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Sambhaji Raje: मोठी घडामोड! एकनाथ शिंदेंनी संभाजीराजेंना दीड तास ताटकळत ठेवले; भेट न दिल्याने मंत्रालयातून माघारी फिरले

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम, सरकार टिकावे म्हणून कोर्टात प्रयत्न करता, तसे आरक्षणासाठी करा - विनोद पाटील 

छत्रपती संभाजीनगर : पंधरा दिवसात आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा मराठा समाजाचे आंदोलन निर्णायक असेल

छत्रपती संभाजीनगर : बैठकीत नको, मुख्यमंत्र्यांनी समाजासोबत लाईव्ह संवाद साधावा; मराठा ठोक मोर्चाची मागणी 

मुंबई : Maratha Reservation: आरक्षणाचा मुद्दा येताच; संभाजीराजेंनी सांगितलं CM-DCM च्या बैठकीत काय घडलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपतींच्या गादीचा सन्मान, मात्र संभाजी राजेंचे नेतृत्व मराठा समाजाला मान्य नाही

मुंबई : Sambhajiraje: संभाजीराजेंनी मुख्यमंत्री शिंदेंचे मानले आभार, तर उद्धव ठाकरेंना लगावला टोला

महाराष्ट्र : मराठा आरक्षणातून अखेर ‘त्यांना’ सरकारी नोकरी, पदे निर्मिती विधेयक एकमताने संमत

बीड : विनायक मेटेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसंग्रामची धुरा कोणाकडे? ज्योती मेटे म्हणाल्या...

बीड : विनायक मेटे यांचे बलिदान वाया जाणार नाही...; अंतिम निरोपावेळी मुख्यमंत्र्यांची ग्वाही