लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
अभिनेता पुष्कर जोग याच्या पोस्टमुळे वाद, कारवाईची मागणी - Marathi News | Actor Pushkar Jog's post sparks controversy, demands action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेता पुष्कर जोग याच्या पोस्टमुळे वाद, कारवाईची मागणी

बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने मागणी केली आहे. ...

'कुणबी आरक्षणाचा फायदा सिंधुदुर्गातील 20 हजार मराठा बांधवांना होणार'  - Marathi News | 20 thousand Maratha of Sindhudurg will benefit from Kunbi reservation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'कुणबी आरक्षणाचा फायदा सिंधुदुर्गातील 20 हजार मराठा बांधवांना होणार' 

अॅड.सुहास सावंत यांचा दावा : प्रशासनावर मात्र नाराज  ...

मराठा आरक्षणावर शिवजयंतीला भूमिका जाहीर करू; आमदार बच्चू कडूंचे प्रतिपादन   - Marathi News | On occassion of shiv jayanti we will announce position on maratha reservation says mla bachu kadu | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मराठा आरक्षणावर शिवजयंतीला भूमिका जाहीर करू; आमदार बच्चू कडूंचे प्रतिपादन  

मराठा आरक्षण प्रश्नी शिवजयंतीला भूमिका जाहीर करणार असल्याचे प्रहारचे जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. ...

अधिसूचनेवर याचिका दाखल केली तर मंडल आयोगाला चॅलेंज करणार; मनोज जरांगेंचा ओबीसी नेत्यांना इशारा - Marathi News | If a petition is filed against the notification, the Mandal will challenge the Commission Manoj Jarange warning to OBC leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिसूचनेवर याचिका दाखल केली तर मंडल आयोगाला चॅलेंज करणार; मनोज जरांगेंचा ओबीसी नेत्यांना इशारा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू आहे. ...

नारायण राणेंची मराठा आरक्षणावरील PC अचानक रद्द; मात्र शिंदे सरकारला पुन्हा बजावलं! - Marathi News | Narayan Rane PC on Maratha reservation suddenly cancelled But warned the Shinde government again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारायण राणेंची मराठा आरक्षणावरील PC अचानक रद्द; मात्र शिंदे सरकारला पुन्हा बजावलं!

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही काल आक्रमक भूमिका घेत सरकारच्या निर्णयाशी सहमत नसल्याचं सांगितलं. ...

'मी, CM शिंदे, देवेंद्र फडणवीस एकत्र बसून भुजबळ यांच्याशी बोलणार'; अजित पवारांची माहिती - Marathi News | Deputy CM Ajit Pawar has reacted on the stand of Minister Chhagan Bhujbal. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'मी, CM शिंदे, देवेंद्र फडणवीस एकत्र बसून भुजबळ यांच्याशी बोलणार'; अजित पवारांची माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.  ...

“कोणतीही अभिलाषा नाही, त्यांना सांगा मला काढून टाका”; छगन भुजबळ चांगलेच संतापले - Marathi News | ncp ajit pawar group chhagan bhujbal reaction over obc reservation issue and govt notification on maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कोणतीही अभिलाषा नाही, त्यांना सांगा मला काढून टाका”; छगन भुजबळ चांगलेच संतापले

NCP Ajit Pawar Group Chhagan Bhujbal: मी एकटा नाही, ओबीसी बांधव माझ्या पाठिशी आहेत. बलंदड लोकांना ओबीसीत घुसवले जात आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...

"तुमच्याकडं हुशारी हाय ना, मग..."; टीका करणाऱ्यांवर मनोज जरांगे पाटील संतापले - Marathi News | Maratha Reservation: Manoj Jarange Patil criticizes people who criticize his | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमच्याकडं हुशारी हाय ना, मग..."; टीका करणाऱ्यांवर मनोज जरांगे पाटील संतापले

तुमचे ज्ञान तिकडे वापरा. सगेसोयरा हा शब्द पक्का आहे. समाजाच्या बाजूने तुम्ही लिहा असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.  ...