शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

सोलापूर : संभाजीराजेंचा इशारा; मराठा समाजाला न्याय न मिळाल्यास पुणे-मुंबई लाँग मार्च काढणार

रायगड : ‘सत्ता हाती असूनही ७० टक्के गरीब मराठ्यांचे काय?’ छत्रपती संभाजीराजेंचा सवाल

महाराष्ट्र : आरक्षणाची जबाबदारी पार पाडा, अन्यथा लाँगमार्चशिवाय पर्याय नाही, वावोशी येथील सभेत खासदार संभाजी राजेंचा सरकारला इशारा

महाराष्ट्र : ओबीसी, मराठा आरक्षणावर महाराष्ट्रात असंतोष- पंकजा मुंडे

बीड : सत्ता असो वा नसो, Maratha Reservation, OBC reservationसाठी लढणार - Pankaja Munde

बीड : सता असो वा नसो; मराठा, ओबीसी आरक्षणासाठी लढत राहणार : पंकजा मुंडे

कोल्हापूर : आरक्षणाबाबत राज्य सरकारने मराठा समाजाला खुळ्यात काढू नये; संभाजीराजे यांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : OBC reservation : 'ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढली, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं'

मुंबई : UPSC निकालातून 'सारथी'चं महत्त्व अधोरेखित झालं, संभाजीराजेंनी दिली आकडेवारी

नागपूर : केंद्राची साथ मिळाली असती तर आरक्षण लांबले नसते : अशोक चव्हाण