शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नांदेड : ५० टक्के मर्यादा जैसे थे, इम्पिरियल डेटा देत नाहीत; आरक्षणांबाबत केंद्राची भूमिका नकारात्मक :अशोक चव्हाण

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार ९२१ युवकांना १७२ कोटींचे झाले कर्ज वाटप

पुणे : Chandrakant Patil: ‘महाआघाडी’ सरकार फक्त वसुली करण्यात दंग; कोर्टात जिंकलेली एक तरी केस दाखवा

पुणे : देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे केंद्रीय मंत्री झालो; नारायण राणेंचा खुलासा

महाराष्ट्र : Maratha Reservation : मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये; अशोक चव्हाणांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार 

मुंबई : Maratha Reservation: “ठाकरे सरकारला खानच्या मुलाची चिंता आहे, पण पाटलाच्या मुलाची चिंता नाही”: नितेश राणे

पुणे : VIDEO: ...तर मराठा आरक्षणासाठी पुणे-मुबंई लाँग मार्च- खा. संभाजीराजे

मुंबई : Maratha Reservation: “ठाकरे सरकारने मराठा समाजाची माफी मागावी अन् पुन्हा आरक्षण मिळवून द्यावे”: प्रवीण दरेकर

महाराष्ट्र : आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले

पुणे : Narendra Patil: ठाकरे सरकारच्या गंभीर चुकांमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले