Manure Definition in Agriculture in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Manure, Latest Marathi News
Manure Definition in Agriculture in Marathi जनावरे आणि मानवी मलमूत्र, पालापाचोळा यासारखे विघटन होणाऱ्या घटकांपासून विविध प्रकारे सेंद्रिय खतांची निर्मिती केली जाते. Read More
sendriya carbon सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीमध्ये असणारा एकूण पालापाचोळा, शेणखत, सेंद्रिय खताचा वापर, जमिनीत मिसळणारे पिकांचे अवशेष यांचे योग्य प्रमाण म्हणजे अशा प्रकारची जमीन सेंद्रिय कर्बयुक्त असल्याचे म्हटले जाते. ...
soil organic carbon जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बचे प्रमाण किती असावे? सेंद्रिय पदार्थांचे उपलब्ध प्रमाण समजण्यासाठी जमिनीचे माती परीक्षण करणे खूप गरजेचे असते. ...
naisargik sheti आपल्या देशात रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी नैसर्गिक शेती हा प्रभावी पर्याय आहे. ...