लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
मुंबईत येऊन कायदा हातात घेऊ नये, गय केली जाणार नाही; अजित पवारांचा इशारा, जरांगे पाटलांचेही जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | Do not come to Mumbai and take law into your hands, you will not be cowed Ajit Pawar's warning, Jarange Patal's strong response | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत येऊन कायदा हातात घेऊ ...; अजित पवारांचा इशारा, जरांगे पाटलांचेही जोरदार प्रत्युत्तर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरांगे पाटील यांना इशारा दिला. ...

अभिनेते सयाजी शिंदे अंतरवालीत; मनोज जरांगे यांची भेट घेत दिला मराठा आंदोलनास पाठिंबा  - Marathi News | Actor Sayaji Shinde in antarwali sarati; He met Manoj Jarange and supported the Maratha movement | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अभिनेते सयाजी शिंदे अंतरवालीत; मनोज जरांगे यांची भेट घेत दिला मराठा आंदोलनास पाठिंबा 

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. ...

खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा; पंढरपूर, बीडमध्ये होणार OBC एल्गार मेळावे - Marathi News | Chhagan Bhujbal vs Manoj Jarange Patil: Cancel fake Kunbi certificates; OBC Elgar meeting to be held in Pandharpur, Beed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा; पंढरपूर, बीडमध्ये होणार OBC एल्गार मेळावे

७ सप्टेंबर २०२३ रोजी कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी शासनाने काढलेला जीआर ताबडतोब रद्द करावा या ओबीसींच्या मागण्यांसाठी ही सभा होणार आहे.  ...

'राज्यात दोन महिन्यात जातीय जनगणना करा', मंत्री छगन भुजबळ यांची मागणी - Marathi News | Minister Chhagan Bhujbal demanded 'Community census in the state in two months' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'राज्यात दोन महिन्यात जातीय जनगणना करा', मंत्री छगन भुजबळ यांची मागणी

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. ...

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, एकूण एक गावातील शंभर टक्के रेकॉर्ड तपासणार; ‘सगेसोयरे’वर जरांगे ठाम - Marathi News | Chief Minister Shinde said, hundred percent records of each and every village will be checked; Jarange stands firm on relatives word | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, एकूण एक गावातील शंभर टक्के रेकॉर्ड तपासणार; ‘सगेसोयरे’वर जरांगे ठाम

मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, मंत्री गिरीश महाजन, आ. बच्चू कडू यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधत आरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ...

मराठवाड्यातील प्रत्येक गावातील रेकॉर्ड शंभर टक्के तपासले जातील: एकनाथ शिंदे - Marathi News | Records of every village in Marathwada will be checked one hundred percent: Eknath Shinde | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठवाड्यातील प्रत्येक गावातील रेकॉर्ड शंभर टक्के तपासले जातील: एकनाथ शिंदे

२० जानेवारीपर्यंत आरक्षण द्या, आम्हाला मुंबईला येण्याची हौस नाही : जरांगे पाटील ...

धक्कादायक! जरांगे पाटील आणि अंतरवाली सराटीतील मराठ्यांच्या कुटुंबात एकही कुणबी नोंद नाही - Marathi News | Shocking! There is no Kunbi record in the Maratha families of Manoj Jarange Patil and Antarwali Sarati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! जरांगे पाटील आणि अंतरवाली सराटीतील मराठ्यांच्या कुटुंबात एकही कुणबी नोंद नाही

Maratha Reservation: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांची तसेच अंतरवाली सराटीमधील मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  ...

मराठा आणि कुणबी एकच...आज मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मनोज जरांगे सहभागी होणार - Marathi News | Maratha Reservation: Maratha and Kunbi are one...Manoj Jarange will participate in the meeting with CM Eknath Shinde today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आणि कुणबी एकच...आज मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मनोज जरांगे सहभागी होणार

बैठकीत काय विषय येतायेत हे ऐकू द्या. सरकारची भूमिका काय ते बघू. कायदा पारित केला तरच मुंबईत न जाण्याचा विचार आम्ही करू असं जरांगे पाटील यांनी सांगितले. ...