लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

'भाजपला आंध्रप्रदेश, तामिळनाडूत भोपळा, तर महाराष्ट्रात २० जागा' - Marathi News | Lok sabha elections 2019 mamta banerjee exit poll for bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपला आंध्रप्रदेश, तामिळनाडूत भोपळा, तर महाराष्ट्रात २० जागा'

पैशांच्या जोरावर भाजपकडून मतं खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. भाजपला गुंडा पार्टी असल्याचे सांगत, भाजपकडून ३०० जागा जिंकण्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र परिस्थिती वेगळीच असल्याचे ममता म्हणाल्या. ...

ममतांना 'सुप्रीम' धक्का; निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्याच्या अटकेवरील स्थगिती हटवली - Marathi News | Supreme court Gives Rajeev Kumar 7 Days to Seek Protection From CBI Arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांना 'सुप्रीम' धक्का; निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्याच्या अटकेवरील स्थगिती हटवली

ममता विरुद्ध मोदी संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता ...

'मोदी पत्नीची काळजी घेऊ शकत नाहीत, देशाची काय घेणार?' - Marathi News | PM Modi cant take care of his wife how will he manage country says Mamata banerjee | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :'मोदी पत्नीची काळजी घेऊ शकत नाहीत, देशाची काय घेणार?'

मोदी पत्नीची काळजी घेऊ शकत नाहीत, देशाची काय घेणार, असा सवाल तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी... ...

खोट बोलणाऱ्या मोदींना उठबशा मारायला लावल्या पाहिजे : ममता बनर्जी - Marathi News | Modi should be put to death: Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खोट बोलणाऱ्या मोदींना उठबशा मारायला लावल्या पाहिजे : ममता बनर्जी

गेल्या ५ वर्षांत तुम्ही राम मंदिर बनवू शकले नाही आणि तुम्ही म्हणतात, विद्यासागर यांची प्रतिमा तयार करू? बंगालचे लोक तुमच्यापुढे विनवणी करणार नाहीत असा इशारा ममता यांनी आपल्या भाषणातून मोदींना दिला. ...

विद्यासागर यांचा पुतळा उभारणीसाठी भाजपच्या पैशांची गरज नाही : ममता - Marathi News | Lok Sabha Election 2019 Don't need BJP's money, Bengal has enough to rebuild Vidyasagar statue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यासागर यांचा पुतळा उभारणीसाठी भाजपच्या पैशांची गरज नाही : ममता

विद्यासागर यांचा पुतळा उभारण्यासाठी पश्चिम बंगालकडे आवश्यक सगळ्या गोष्टी आहे. पुतळा उभारणीसाठी आम्हाला भाजपच्या पैशांची गरज नसल्याचे ममता यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये आयोजित सभेत ममता बोलत होत्या. ...

आज पुन्हा बंगालमध्ये जातोय, पाहुया काय होतं ते! मोदींचे ममतांना आव्हान - Marathi News | Today, I will go to Bengal again, see what happens! Challenge of Modi to mamata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज पुन्हा बंगालमध्ये जातोय, पाहुया काय होतं ते! मोदींचे ममतांना आव्हान

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरपारची लढाई सुरू आहे. ...

राष्ट्रगीत, वंदेमातरम् म्हणणारे ममतांना घुसखोर वाटतात : नरेंद्र मोदी - Marathi News | Mamta, an Nation, Vande Mataram, feels infiltrators: Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रगीत, वंदेमातरम् म्हणणारे ममतांना घुसखोर वाटतात : नरेंद्र मोदी

ममता बनर्जी ह्या निवडणूक आयोगावर दबाव आणत असल्याचा आरोप सुद्धा मोदींना यावेळी केला. ...

आरोप सिद्ध करा, अन्यथा तुरुंगात पाठवेन; ममता बॅनर्जींचा अमित शहांना इशारा - Marathi News | lok sabha election 2019 Prove allegations otherwise well drag you to jail tmc chief mamata banerjee challenges bjp president amit shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आरोप सिद्ध करा, अन्यथा तुरुंगात पाठवेन; ममता बॅनर्जींचा अमित शहांना इशारा

तृणमूल काँग्रेस आणि भाजपामधील वाद चिघळला ...