लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

Video: 'रस्त्यावर नमाज अदा केला जाऊ शकतो तर हनुमान चालीसा पठण का नाही?' - Marathi News | West Bengal BJP Yuva Morcha recite Hanuman Chalisa near Bally Khal in Howrah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'रस्त्यावर नमाज अदा केला जाऊ शकतो तर हनुमान चालीसा पठण का नाही?'

जेव्हा एका धर्माचे लोक शुक्रवारच्या दिवशी रस्त्यावर उतरुन नमाज पठन करु शकतात मग हनुमान चालीसा पठन का होऊ शकत नाही? ...

आणीबाणी त्रासदायकच; पण सध्याच्या स्थितीपेक्षा चांगलीच : आजम खान - Marathi News | samajwadi party azam khan emergency days modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणीबाणी त्रासदायकच; पण सध्याच्या स्थितीपेक्षा चांगलीच : आजम खान

आजम खान म्हणाले की, ममता बॅनर्जी जे सांगत आहेत, त्यापेक्षाही स्थिती बिकट आहे. ममता यांनी फार कमी सहन केलं आहे. स्थिती फारच खराब आहे. ममता केवळ आपल्या राज्याविषयी बोलत आहेत. मात्र आम्ही तुम्हाला अनेक राज्यातील त्रासाबद्दल सांगत आहोत. ...

देशात मागील 5 वर्षापासून 'सूपर इमर्जन्सी'; ममतांचा मोदींवर निशाणा  - Marathi News | 'Super Emergency' for last five years in country; Mamta Banarjee on Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात मागील 5 वर्षापासून 'सूपर इमर्जन्सी'; ममतांचा मोदींवर निशाणा 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात तणाव वाढलेला आहे. ...

'डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींनाही भाजपच्या राजकारणाची लाज वाटली असती' - Marathi News | trinamool congress dr shyama prasad mookherjee death anniversary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींनाही भाजपच्या राजकारणाची लाज वाटली असती'

भाजपकडून डॉ. मुखर्जी यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आदेश दिले नव्हते, असा आरोप केला आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच; दोन भाजपा कार्यकर्त्यांची हत्या - Marathi News | Violence in West Bengal continues; Two BJP workers killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच; दोन भाजपा कार्यकर्त्यांची हत्या

आरोपांचे तृणमूल काँग्रेसने खंडन केले असून पोलिसांनुसार नजीमुलचा मृत्यू दारुड्यांनी केलेल्या मारहाणीत झाला आहे. ...

वादग्रस्त मीम बनविणाऱ्या प्रियंका शर्माला पंतप्रधान मोदी ट्विटरवर करतायत फॉलो - Marathi News | Priyanka Sharma, who is making controversial remarks against Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वादग्रस्त मीम बनविणाऱ्या प्रियंका शर्माला पंतप्रधान मोदी ट्विटरवर करतायत फॉलो

लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रियंका शर्मा यांनी ममता बॅनर्जी यांचं वादग्रस्त मीम तयार केले होतं. तसेच ते सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर टीएमसी नेत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ...

पंतप्रधान मोदींची आज सर्वपक्षीय बैठक; 'एक देश, एक निवडणूक' यावर होणार चर्चा - Marathi News | Prime Minister called all party meeting today; Discussion will take place on 'one Nation, one election' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींची आज सर्वपक्षीय बैठक; 'एक देश, एक निवडणूक' यावर होणार चर्चा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक देश एक निवडणूक हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचलून धरला होता. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी एक पाऊल पुढे जात बैठक बोलविली आहे. ...

ममता, चंद्राबाबूंचा सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार - Marathi News | Mamata, boycott of Chandrababu's all-party meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता, चंद्राबाबूंचा सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार

नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीलाही के. चंद्रशेखर राव हजर राहिले नव्हते. ...