लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महेश लांडगे

Mahesh Landge

Mahesh landge, Latest Marathi News

Mahesh Landge :  महेश लांडगे- महेश लांडगे हे भाजपचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. पिंपरी चिंचवड शहर परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क आहेत 
Read More
PMC Election 2026: 'अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय', महेश लांडगेंच्या विधानावर अजित पवारांची मिश्किल टिपण्णी - Marathi News | PMC Election 2026 'Ajit Pawar seems like a chiller to him', Ajit Pawar's harsh comment on Mahesh Landge's statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय', महेश लांडगेंच्या विधानावर अजित पवारांची मिश्किल टिपण्णी

PMC Election 2026 अरे तो मोठा नेता आहे. मोठ्या नेत्यांनी छोट्या नेत्याला एकेरीचं बोलायचं असतं, आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाशी तसं बोलतो ना ' ...

तू कार्यक्रम करतो, आम्ही काय बांगड्या भरल्यात का? लांडगेंचा अजितदादांवर निशाणा, रोहित पवारांचा पलटवार - Marathi News | You are organizing a program, why are we wearing bangles? Wolves target Ajitdada, Rohit Pawar counterattacks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तू कार्यक्रम करतो, आम्ही काय बांगड्या भरल्यात का? लांडगेंचा अजितदादांवर निशाणा, रोहित पवारांचा पलटवार

बांगड्या भरल्या असे म्हणणं म्हणजे महिलांचा अपमान आहे. त्यांचा खरा चेहरा हळूहळू समोर येत आहे, ते थोडे घाबरलेले आहेत - रोहित पवार ...

PCMC Election 2026: भोसरीत सत्तर लाखांचा पूल ७ कोटींपर्यंत कसा जातो? अजितदादांचा सवाल, लांडगेंवर पुन्हा निशाणा - Marathi News | PCMC Election 2026 How does a bridge worth seventy lakhs in Bhosari go up to seven crores? Ajitdada's question, targets wolves again | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीत सत्तर लाखांचा पूल ७ कोटींपर्यंत कसा जातो? अजितदादांचा सवाल, लांडगेंवर पुन्हा निशाणा

PCMC Election 2026 या पुलावरून एक माणूस जात नाही. त्यातून कोणाचे भले झाले हेही बघितले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या हातातून सत्ता काढून घ्या, अजित पवारांचे आवाहन ...

PCMC Election 2026: पिंपरीत भाजपच्या सत्तेत दडपशाही; चुकीच्या कामांवर फायलीवर सही नाही केली तर दमदाटी, अजित पवारांचा घणाघात - Marathi News | PCMC Election 2026 Repression in BJP government in Pimpri; If you don't sign the file for wrongdoings, you will be oppressed, Ajit Pawar's attack | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC Election 2026: पिंपरीत भाजपच्या सत्तेत दडपशाही; चुकीच्या कामांवर फायलीवर सही नाही केली तर दमदाटी, अजित पवारांचा घणाघात

PCMC Election 2026 शहरातील कार्यकर्ते मला भेटल्यावर दहशत असल्याचे सांगतात. त्यामुळे या शहराची शांतता धोक्यात आली आहे ...

PCMC Election 2026:‘हायव्होल्टेज’ लढत;मागील वेळी हजाराच्या आत मताधिक्य असलेल्या २३ जागा यंदा ‘हॉटलिस्ट’वर - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election 23 seats with a margin of less than a thousand votes last time are on the 'hotlist' this time; 'high-voltage' fight on marginal seats this time | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘हायव्होल्टेज’ लढत;मागील वेळी हजाराच्या आत मताधिक्य असलेल्या २३ जागा यंदा ‘हॉटलिस्ट’वर

- सर्वच पक्षांचे विशेष लक्ष; मतांचे गणित थोडेसे बदलले तरी सत्ता समीकरणांची उलथापालथ शक्य ...

"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले - Marathi News | "Ajit Pawar is the 'master' of corruption in Maharashtra, look at the his own son"; BJP MLA Ladge attacks, gets angry at Parth Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले

पिंपरी चिंचवड आणि पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपामध्ये राजकीय युद्धच पेटले आहे. भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी भाजपाला घेरले असून, भाजपाकडूनही त्यावर पलटवार केले जात आहेत.  ...

त्यांचे कुत्र्यांवर प्रेम! पण माणसांवर नाही, सगळ्या कुत्र्यांना या प्राणी मित्रांच्या घरी सोडा - महेश लांडगे - Marathi News | They love dogs! But not humans, leave all the dogs in the homes of these animal friends - Mahesh Landage | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :त्यांचे कुत्र्यांवर प्रेम! पण माणसांवर नाही, सगळ्या कुत्र्यांना या प्राणी मित्रांच्या घरी सोडा - महेश लांडगे

पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षभरात 8 हजारांहून अधिक तर पुणे परिसरात तीन वर्षांत 1 लाखांपेक्षा जास्त नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ले केले आहेत ...

बैलगाडा आंदोलन प्रकरण; आढळराव पाटील, महेश लांडगे आजी माजी आमदारांना न्यायालयाचे अटक वॉरट - Marathi News | Bullock cart agitation case Court issues arrest warrants for former MLAs Adhalrao Patil, Mahesh Landge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बैलगाडा आंदोलन प्रकरण; आढळराव पाटील, महेश लांडगे आजी माजी आमदारांना न्यायालयाचे अटक वॉरट

मध्यंतरी शासनाने बैलगाडा मालक व आंदोलन कर्त्यावरील गुन्हे मागे घेणार म्हणून जाहीर केले होते. परंतु हा शासनाचा निर्णय न्यायालयापर्यंत पोहोचला नाही - दिलीप मोहिते पाटील ...