Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
नवी मुंबईचे राजे म्हणवणाऱ्या गणेश नाईक यांची यामुळे जळफळाट होत असून शिंदेंविरोधात ते रोज बेताल वक्तव्ये करीत आहेत. यापुढे जर अशी वक्तव्ये केली तर त्याच भाषेत सर्वसामान्य शिवसैनिक उत्तर देतील असं शिंदेसेना प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं. ...
Nashik Mahayuti: राजकीय गुन्हेगारी चर्चेत असतानाच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती. ...
Uddhav Thackeray PC News: सरकारने लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचा लाभ आधीच देऊन टाकावा. या पैशांतून लाडक्या बहिणींच्या कुटुंबांना अशा कठीण परिस्थितीत आर्थिक मदत मिळेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
कुठलीही गोष्ट आली की आम्ही केली असं ते सांगत असतात. याची त्यांना लाज वाटली पाहिजे. अनेक योजना आम्ही आणल्या आहेत असा टोलाही आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंना लगावला. ...
Congress Harshwardhan Sapkal News: महायुती सरकारच्या मंत्र्यांनी एक दिवस पाहणीचे नाटक केले व मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटले पण रिकाम्या हातानेच परतले, अशी टीका करण्यात आली आहे. ...