Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Mahayuti, Latest Marathi News
Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
Shrikant Shinde News: इतके लोक कार्यकर्ते आपल्याला सोडून का जातात, याचे आत्मपरीक्षण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्यांना कुठलेच उत्तर सापडणार नाही, अशी टीका श्रीकांत शिंदेंनी केली. ...
BJP Chitra Wagh News: मोठ्या ताई किती बोलणार? अडीच वर्षे सत्तेत होता त्यावेळी काय केले? कथनी आणि करणी यात फरक असतो, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली. ...
CM Eknath Shinde: गेल्या दोन वर्षांपासून महायुती सरकारने मुंबईत चांगली कामे केली आहेत. महायुतीने केलेल्या कामांची पावती जनता देईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...