Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Mahayuti, Latest Marathi News
Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
CM Eknath Shinde Replied Uddhav Thackeray: विरोधकांनी जंग जंग पछाडले. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. हा मोदींचाच विजय आहे. इंडिया आघाडीचा पराभव आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...
BJP Chandrashekhar Bawankule News: राज्यात भाजपा मोठ्या भावाच्या भूमिकेत असून लहान भावांना सांभाळण्याची आमची भूमिका आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. ...
Akola News: सन्मानजनक जागा न मिळाल्यास विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे सूतोवाच आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले. ...
Shiv Sena Shinde Group News: आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती जास्तीत जास्त जागा कशी जिंकेल याकडे कल असेल, असे शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले आहे. ...