लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्या

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
Jitendra Awhad "कंत्राटदार सरकारला महाराजांचा एक पुतळा...", आव्हाडांनी सरकारच्या कामाचे काढले वाभाडे - Marathi News | "A statue of Maharaj to the contractor government...", Awhad praised the work of the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कंत्राटदार सरकारला महाराजांचा एक पुतळा...", आव्हाडांनी सरकारच्या कामाचे काढले वाभाडे

Shivaji Maharaj Statue collapsed in malvan: छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना आज मालवणमध्ये घडली. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून, आव्हांनीही टीकेची तोफ डागली. ...

"सरकारच्या आशीर्वादाने गुंडांची हिम्मत वाढली, म्हणूनच पोलिसांवर हल्ले"; नाना पटोलेंचा घणाघात - Marathi News | Congress Nana Patole slams Eknath Shinde Devendra Fadnavis led Maharashtra Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकारच्या आशीर्वादाने गुंडांची हिम्मत वाढली, म्हणूनच पोलिसांवर हल्ले"; नाना पटोलेंचा घणाघात

मुंबई-गोवा महामार्ग कोकणवासीयांसाठी नसून फक्त ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी असल्याचाही केला आरोप ...

“एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात विधानसभा लढवणार, पण निकालानंतर CM कोण ते ठरवणार”: अशोक चव्हाण - Marathi News | bjp mp ashok chavan said will contest the assembly election in leadership of eknath shinde but after the results the cm will decide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात विधानसभा लढवणार, पण निकालानंतर CM कोण ते ठरवणार”: अशोक चव्हाण

BJP MP Ashok Chavan News: विधानसभेला कोणाला किती जागा मिळाल्या हे पू्र्णपणे तेथील परिस्थितीवर अवलंबून आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. ...

राजू पाटील महायुती सरकारवर कडाडले! म्हणाले, "स्त्रिया हातात शस्त्र घेऊन..." - Marathi News | Women will take to the streets with arms; MLA Raju Patil's warning to the Mahayuti government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजू पाटील महायुती सरकारवर कडाडले! म्हणाले, "स्त्रिया हातात शस्त्र घेऊन..."

Raju Patil MNS: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचे महाराष्ट्राच्या राजकारणातही पडसाद उमटले आहेत. विरोधकांकडून महायुती सरकारला लक्ष्य केले जात असून, आता मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. ...

“लवकरच महायुतीत मोठी गडबड शक्य, देवेंद्र फडणवीसांनी हात वर केलेत”; काँग्रेसचा दावा - Marathi News | "Major disturbance possible in Grand Alliance soon, Devendra Fadnavis raises hand"; Congress claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लवकरच महायुतीत मोठी गडबड शक्य, देवेंद्र फडणवीसांनी हात वर केलेत”; काँग्रेसचा दावा

Congress Nana Patole News: ...

विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व्हेंचा बाजार गरम; कोणत्या पक्षाला किती जागा मिळण्याचा दावा? जाणून घ्या - Marathi News | Presidents rule or election in Maharashtra What will happen Discussions are going on among political parties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व्हेंचा बाजार गरम; कोणत्या पक्षाला किती जागा मिळण्याचा दावा? जाणून घ्या

यावेळी ३५ ते ४० आमदार अपक्ष म्हणून निवडून येतील. राज्यात सत्ता कोणाची येणार हे तेच ठरवतील... अशी अफवाही सध्या जोरात आहे. ...

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट की निवडणूक..? नेमकं काय होणार?; सर्वपक्षीय नेत्यांकडून सुरू आहेत 'या' चर्चा - Marathi News | Maharashtra assembly election Presidents rule or election in state What exactly will happen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट की निवडणूक..? नेमकं काय होणार?; सर्वपक्षीय नेत्यांकडून सुरू आहेत 'या' चर्चा

जम्मू काश्मीर आणि हरयाणामध्ये भाजप जिंकली तर आणि हरली तर जागांचे वाटप कसे होईल, यावरही हा अफवांचा बाजार गरम आहे.  ...

PM Modi: 'मी उत्सुक आहे', महाराष्ट्र दौऱ्याआधी मोदींचे मराठीतून खास ट्विट - Marathi News | I am excited, PM Modis special tweet in Marathi before Maharashtra Jalgaon visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी उत्सुक आहे', महाराष्ट्र दौऱ्याआधी पंतप्रधान मोदींचे मराठीतून खास ट्विट

PM Modi In Maharashtra: जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या लखपती दीदी कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यापूर्वी मोदींनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...