वाशिम : जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवर ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून ११ बॅरेजेस उभारण्यात आले. त्यापैकी ९ बॅरेजेससह अन्य ३ अशा १२ ठिकाणी विद्युत उपकेंद्र उभारले जाणार आहेत. ...
महावितरणच्या भरमसाट वीज दरवाढीने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे, असा आरोप करत शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे शुक्रवारी ताराबाई पार्कातील महावितरण कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी विरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला ...
नागपुरातील बेसा ग्रामपंचायत अंतर्गत वसंतनगर येथील आशा-कुसुम अपार्टमेंटच्या कॉमन मीटरचे एका महिन्याचे वीजबिल तब्बल ३ लाख ३४ हजार रुपये एवढे आले आहे. या कॉमन मीटरवर एक पाण्याची मोटार आणि तीन लाईट व एक लिफ्ट इतका भार आहे. एका महिन्याचे बिल पाहून येथील ग ...
अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडलातील ३१ मार्च २०१८ पर्यंत कोटेशन भरून प्रलंबित असणाऱ्या १८ हजार ५२४ शेतकºयांना कृषी पंपांसाठी लवकरच एचव्हीडीएस योजनेद्वारे वीज जोडणी मिळणार आहे. ...
आदर्की (सातारा) : हिंगणगाव परिसरात पावसाने ओढे दिल्याने पिके वाळायला लागली आहेत. धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून पाणी सोडल्याने कोट्यवधींचे नुकसान टळले असते; पण वीज कंपनीच्या एका कर्मचाºयाने वीज बिलापोटी हजारो रुपये घेऊन पोबारा ...
पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी वीज योजना ‘सौभाग्य’ला यशस्वी करण्यासाठी येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक संभाव्य लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्याचे निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक, भालचं ...