अकोला : ऐन नवरात्र उत्सवाच्या पृष्ठभूमीवर महावितरण कंपनीने सुरू केलेले भारनियमन त्वरित बंद करण्याची मागणी करीत आक्रमक झालेले शिवसैनिक मंगळवारी महावितरण कार्यालयावर धडकले. वीज चोरीला आळा घालण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या महावितरणने हिंदू धर्मीयांच्या सणास ...
घरगुती विद्युत पुरवठा चोवीस तास व्हावा, या हेतूने शासनाने सिंगल फ्यूजची वेगळी यंत्रणा राबविली. त्यामुळे फक्त उद्योगधंदा, शेतींना लागणाऱ्या वीज पुरवठ्याला भारनियमन लागले. सिंगल फ्यूजची यंत्रणा राबविताना काही भाग जोडला गेला नव्हता, जी घरे शेतामध्ये वाड ...
अंबड तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जायकवाडीच्या डाव्या कालव्याला खरिपातील पिके जगविण्यासाठी प्रशासनाकडून पाणी सोडण्यात आले. परंतु महा लोडशेडींगमुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके करपू लागली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाक ...
तालुक्यात मागील आठ दिवसांपासून कमी दाबानेवीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा केला जात आहे़ त्यामुळे कृषीपंप चालत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत़ पाण्याअभावी बागायती पिके वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे़ ...
ऐन दसऱ्याच्या तोंडावर राज्यात ‘लोडशेडिंग’ला सुरुवात झाली आहे. मागणी व पुरवठ्यामधील दरी वाढून आता अडीच हजार मेगावॅटहून अधिक वाढली आहे. यामुळेच राज्यात ‘लोडशेडिंग’ लागू करण्यात आले आहे, असा दावा महावितरणतर्फे करण्यात आला आहे. ही तात्पुरती व्यवस्था असून ...
महावितरणच्या पुणे परिमंडळच्या ‘प्रेमात सगळंच माफ’ व कोल्हापूर परिमंडळच्या ‘कार्टी नं. १’ या नाटकातून एकापेक्षा एक सरस संवादफेक व उत्कृष्ट अदाकारी करून नाट्य कलावंतांनी कोल्हापूरकर रसिकांची मने जिंकली. ...