महावितरण, मराठी बातम्या FOLLOW Mahavitaran, Latest Marathi News
अकोला: मागील दहा ते बारा दिवसांपासून जुने शहरात विजेचा लपंडाव सुरू असून, रात्र होताच विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. ...
धनकवडी येथील चव्हाणनगर परिसरात रोहित्रामधील बिघाडाचे कारण देऊन तब्बल १७ तास वीज पुरवठा खंडित झालेला होता. ...
सबस्टेशन मध्ये येणारा अतिदाबाचा करंट नियंत्रित करण्याचे काम रिअॅक्टर द्वारे करण्यात येते . ...
महावितरण: आषाढीच्या पार्श्वभूमीवर मेंटेनन्सची कामे पूर्ण, अतिरिक्त १३ रोहित्र बसविले ...
नाशिक : सिडको परिसरात ठिकठिकाणी विजेचे खांब व भूमिगत केलेल्या तारांच्या विद्युत मिनी पिलर तसेच फ्यूज बॉक्स यांची खूपच ... ...
जिल्ह्यातील वाकलेले विद्युत खांब, जीर्ण झालेल्या विद्युत तारा, अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी वीज वितरण कंपनीने मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या निविदा काढल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा होणार आहे. ...
कुठलीही संमती न घेता महापारेषण कंपनीच्या वतीने टाकण्यात येणाºया अतिउच्च दाबाच्या वीज वाहिनीमुळे डाळिंब व मोसंबी झाडांचे नुकसान झाले आहे. ...
अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांची नाशिक परिमंडळात प्रशासकीय बदली झाली आहे ...