लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Narayan Rane: “बाळासाहेब हिंदुत्वाचा पेटता निखारा, राज ठाकरेंची तुलना होऊ शकत नाही”: नारायण राणे - Marathi News | bjp narayan rane criticizes shiv sena and maha vikas aghadi and statement about raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेब हिंदुत्वाचा पेटता निखारा, राज ठाकरेंची तुलना होऊ शकत नाही”: नारायण राणे

Narayan Rane: भाजप-मनसे युतीबाबत सूचक विधान करताना, राज ठाकरेंच्या हिंदुत्वावर शंका येईल असे काही नाही, असे नारायण राणे म्हणाले. ...

“धर्मा धर्मात दरी निर्माण होते हे निराशाजनक”; कोरोना काळातील कामावरून प्रितम मुंडेंकडून राज्य सरकारचं कौतुक - Marathi News | Its frustrating that religion creates rifts said bjp mp Pritam Munde praises the state government for its work during the Corona period rajesh tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धर्मा धर्मात दरी निर्माण होते हे निराशाजनक”; कोरोना काळातील कामावरून प्रितम मुंडेंकडून राज्य सरकारचं कौतुक

भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी मात्र कोरोनाकाळातील राज्य सरकारच्या कामांचं कौतुक केलं. ...

जनतेची सहानुभूती मिळविण्याकरिता कोळसाटंचाईचे खोटे कारण पुढे; गिरीश महाजन यांचा आघाडीवर आरोप - Marathi News | False reasons for coal mining to gain public sympathy mahavikas aghadi against Girish Mahajan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जनतेची सहानुभूती मिळविण्याकरिता कोळसाटंचाईचे खोटे कारण पुढे; गिरीश महाजन यांचा आघाडीवर आरोप

समस्या निर्माण करून अगोदर जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे आणि नंतर ते पुसण्याचे नाटक करून आपला राजकीय स्वार्थ साधायचा हा महाआघाडी सरकारचा कांगावा कृत्रिम वीजटंचाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाला ...

कोल्हापूरच्या मातीत अखेर भाजप चीतपट; महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या एकजुटीचा विजय - Marathi News | In the soil of Kolhapur, the BJP finally defeat; Victory of unity of leaders of Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूरच्या मातीत अखेर भाजप चीतपट; महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या एकजुटीचा विजय

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबर २०२१ मध्ये आकस्मिक निधन झाले. जाधव मूळचे भाजपचे... ...

Kolhapur North By Election Result: कोल्हापूर उत्तरेत महाविकास आघाडीनं उधळला विजयाचा गुलाल; जयश्री जाधव ठरल्या पहिल्या महिला आमदार - Marathi News | Kolhapur North By Election Result: Kolhapur North Win by Mahavikas Aghadi; Jayashree Jadhav wins, BJP's Satyajit Kadam loses | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात 'मविआ'चा विजयी गुलाल; जयश्री जाधव ठरल्या पहिल्या महिला आमदार

पंढरपूर पोटनिवडणुकीनंतर कोल्हापूर पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं होते. मात्र या निवडणुकीत मविआनं बाजी मारली आहे. ...

Kolhapur Byelection: करुणा मुंडेंचं डिपॉझिट जप्त, पोटनिवडणूक पुन्हा घेण्याची कोर्टात मागणी करणार - Marathi News | Kolhapur Byelection: Karuna Munde's deposit confiscated, by-elections will be demanded again | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :करुणा मुंडेंचं डिपॉझिट जप्त, पोटनिवडणूक पुन्हा घेण्याची कोर्टात मागणी करणार

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी व्यतिरीक्त इतर पक्ष आणि अपक्ष असे तेरा उमेदवार रिंगणात होते. ...

Kolhapur North By Election Result: दणदणीत विजयानंतर काँग्रेसच्या जयश्री जाधव भावूक, म्हणाल्या, ‘’या विजयाचं श्रेय…’’ - Marathi News | Kolhapur North By Election Result: After a resounding victory, Congress' Jayashree Jadhav Bhavuk said, "Credit for this victory to...." | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दणदणीत विजयानंतर काँग्रेसच्या जयश्री जाधव भावूक, म्हणाल्या, ‘’या विजयाचं श्रेय…’’

Kolhapur North By Election Result Live: राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांना पराभूत केले. ...

राजू शेट्टींची 'हुंकार यात्रा' उद्यापासून, भाजपच्या पेशवाईचा तर आघाडीच्या सरंजामशाहीच्या विरोधात एल्गार - Marathi News | Former MP Raju Shetty will start Hunkar Baliraja Yatra From tomorrow | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राजू शेट्टींची 'हुंकार यात्रा' उद्यापासून, भाजपच्या पेशवाईचा तर आघाडीच्या सरंजामशाहीच्या विरोधात एल्गार

सर्वांविरुद्ध पुन्हा वज्रमूठ बांधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी १६ एप्रिलपासून ‘हुंकार बळिराजाचा’ यात्रा काढणार ...