लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
युतीचे ठरले, महाविकास आघाडीचे मात्र ठरेना... - Marathi News | lok sabha election 2024 decision by the maha alliance but it was not decided by the maha vikas aghadi in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :युतीचे ठरले, महाविकास आघाडीचे मात्र ठरेना...

रावेरची जागा भाजपाकडे, मविआमध्ये काँग्रेस की राष्ट्रवादीचा तिढा ...

मविआच्या जागावाटपाचे घोडे अडल्याने संभ्रम; १५ जागांबाबत घोळ, बैठकीला मुहूर्त मिळेना  - Marathi News | maha vikas aghadi confusion regarding 15 seats meeting could not be scheduled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआच्या जागावाटपाचे घोडे अडल्याने संभ्रम; १५ जागांबाबत घोळ, बैठकीला मुहूर्त मिळेना 

मित्रपक्षांसह ठाकरे गट २३, काँग्रेस १६ तर राष्ट्रवादीला ९-१० जागा देण्याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असताना तब्बल १५ जागांवर घोडे अडले आहे. ...

काँग्रेस-वंचितने एकत्र येत जागा निश्चित कराव्यात; प्रकाश आंबेडकर यांचे खरगे यांना पत्र - Marathi News | congress and vanchit should come together and fix seats prakash ambedkar letter to mallikarjun kharge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस-वंचितने एकत्र येत जागा निश्चित कराव्यात; प्रकाश आंबेडकर यांचे खरगे यांना पत्र

अंतिमक्षणापर्यंत आम्ही आघाडीच्या प्रतीक्षेत आहाेत; परंतु तिढा सुटलाच नाही तर आम्हाला भूमिका स्पष्ट करावी लागेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...

भाजपच्या लहान मित्रपक्षांना काय? जानकर-पवारांच्या संपर्कात, आठवलेंच्या हाती भोपळा तरी सोबतच  - Marathi News | mahadev jankar contact with sharad pawar and what about bjp small allies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपच्या लहान मित्रपक्षांना काय? जानकर-पवारांच्या संपर्कात, आठवलेंच्या हाती भोपळा तरी सोबतच 

महादेव जानकर हे शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत.  ...

उद्धव ठाकरेंची एक घोषणा अन् मविआत वादाची ठिणगी; वर्षा गायकवाडही स्पष्टच बोलल्या! - Marathi News | dispute in mva after An announcement by Uddhav Thackeray about mumbai north south lok sabha candidate Varsha Gaikwad reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंची एक घोषणा अन् मविआत वादाची ठिणगी; वर्षा गायकवाडही स्पष्टच बोलल्या!

मविआचं जागावाटप होण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली ...

मोठी बातमी: संजय निरुपम वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?; चर्चा रंगताच केला खुलासा - Marathi News | Big news Sanjay Nirupam preparing to take a big political decision likely to join Shiv Sena today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: संजय निरुपम वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?; चर्चा रंगताच केला खुलासा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी आज रात्री ८ वाजता हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे समजते. ...

किती ईडी, सीबीआय, आयटी लावा; लोकसभेला आमचे निष्ठावंत मावळे महाराष्ट्रात इतिहास घडवतील - संजय राऊत - Marathi News | Put how many ED, CBI, IT; Our Loyalists in Lok Sabha will make history in Maharashtra - Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किती ईडी, सीबीआय, आयटी लावा; लोकसभेला आमचे निष्ठावंत मावळे महाराष्ट्रात इतिहास घडवतील - संजय राऊत

शरद पवार पितामह असून या वयातही मैदानात लढत आहेत ...

ठाकरेंनी उमेदवार जाहीर करताच काँग्रेसचा हल्लाबोल; सर्वोच्च नेतृत्वाने हस्तक्षेप करण्याची मागणी - Marathi News | Senior Congress leader Sanjay Nirupam has criticized former Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंनी उमेदवार जाहीर करताच काँग्रेसचा हल्लाबोल; सर्वोच्च नेतृत्वाने हस्तक्षेप करण्याची मागणी

सत्तारूढ महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले असून चर्चेचे गुऱ्हाळ आणि बैठका सुरू आहेत. ...