शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

राष्ट्रीय : “बजेटमधून महाराष्ट्राला काहीच नाही, याचा फटका विधानसभेत बसलेला दिसेल”; ठाकरे गटाचा दावा

महाराष्ट्र : केंद्रीय अर्थसंकल्पामधून काँग्रेसच्या न्याय पत्राची उचलेगिरी, तर  लाडक्या महायुतीला  ठेंगा’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  

महाराष्ट्र : “बजेटमधून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली, मित्र सोबत राहावे म्हणून खैरात”: जयंत पाटील

सातारा : Satara: ईडीच्या भीतीनं पक्षांतराचं माॅडेल चालणार नाही; महायुतीचा विधानसभेला पराभव निश्चित, पृथ्वीराज चव्हाण यांनी सुनावले

पिंपरी -चिंचवड : शरद पवारांबद्दल बोलाल तर विधानसभेस फटका बसेल; चक्क अजित पवार गटाच्या नेत्यांचा इशारा

महाराष्ट्र : मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन फडणवीसांनी दिले होते, आता पूर्तता करा, विरोधकांवर खापर कसले फोडता?’’ नाना पटोलेंचा सवाल 

महाराष्ट्र : मविआचे २० आमदार महायुतीकडे?; देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याची राऊतांची मागणी

महाराष्ट्र : शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार, मराठा आरक्षणावर चर्चा होणार?

महाराष्ट्र : विकासाच्या नावाखाली कोकणाला भकास करण्याचे काम सुरू आहे, नाना पटोले यांची टीका

महाराष्ट्र : शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार, त्यांच्यामुळेच मराठा आरक्षण गेलं’’, अमित शाह यांची टीका