लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Nilesh Rane: "4 वेळा मुख्यमंत्री, 20 वर्षे केंद्रात मंत्री, तरीदेखील...", निलेश राणेंची शरद पवारांवर खोचक टीका - Marathi News | BJP Leader Nilesh Rane slams NCP president Sharad Pawar over uemployment and farmer issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"4 वेळा मुख्यमंत्री, 20 वर्षे केंद्रात मंत्री, तरीदेखील...", निलेश राणेंची शरद पवारांवर खोचक टीका

Nilesh Rane: "तेव्हा तुम्ही काहीतरी केलं असतं तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं." ...

Sharad Pawar on Sambhaji Raje Chhatrapati: महाविकास आघाडी संभाजीराजेंना राज्यसभेवर पाठवणार? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले...  - Marathi News | ncp chief sharad pawar praises former bjp rajya sabha mp sambhaji raje chhatrapati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडी संभाजीराजेंना राज्यसभेवर पाठवणार? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले...

Sharad Pawar on Sambhaji Raje Chhatrapati: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी पक्षात दोन गट असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

Devendra Fadnavis : महाविकास आघाडीनं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची कत्तल केली; फडणवीसांनी डागले टीकास्त्र - Marathi News | devendra fadnavis allegations on Maha Vikas Aghadi government over local body election without Obc Political Reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Devendra Fadnavis : महाविकास आघाडीनं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची कत्तल केली; फडणवीसांनी डागले टीकास्त्र

विश्वासघाताचे राजकारण दोन वर्षांपासून सातत्याने तयार होत असल्याची टीका फडणवीसांनी केली.  ...

“नवनीत राणा एकट्या नाहीत आणि अबलाही नाहीत हे विसरु नये”; चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | bjp chitra wagh criticised maha vikas aghadi uddhav thackeray govt after meet navneet ravi rana in lilavati hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“नवनीत राणा एकट्या नाहीत आणि अबलाही नाहीत हे विसरु नये”; चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर टीका

हनुमानाचे नाव ऐकून फक्त रावणच एवढा सूडाने पेटला असेल, अशी बोचरी टीका चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. ...

हनुमान चालीसा म्हणायची असेल तर स्वतःच्या अंगणात म्हणा; अजित पवारांचा सल्ला - Marathi News | If one wants to say Hanuman Chalisa one should say it in one own courtyard said Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हनुमान चालीसा म्हणायची असेल तर स्वतःच्या अंगणात म्हणा; अजित पवारांचा सल्ला

सगळ्यांनी हाय कोर्ट, सुप्रीम कोर्टाचं ऐकायचं असतं. सर्वानी आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे ...

“बहुजनांना तुमच्यासारखं काकांचा शकुनी हुजऱ्या समजू नका”; पडळकरांचा राऊतांवर घणाघात - Marathi News | bjp gopichand padalkar slams shiv sena sanjay raut over obc reservation farmer and st strike issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बहुजनांना तुमच्यासारखं काकांचा शकुनी हुजऱ्या समजू नका”; पडळकरांचा राऊतांवर घणाघात

बहुजनांचे हित कशात आहे रोज शीर्षासन केल्यावरही तुमच्या मेंदूत शिरणार नाही. त्यासाठी स्वाभिमान असावा लागतो, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ...

निवडणुकीआधी आरक्षण; राज्य सरकारची रणनीती! - Marathi News | obc reservation in politics mahavikas aghadi government election commission supreme court order declare election program | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीआधी आरक्षण; राज्य सरकारची रणनीती!

निवडणूक आयाेगाशी चर्चा करणार, असल्याची माहिती.  ...

भाजपने राज ठाकरेंच्या हाताने हिंदुत्वाचा गळा घोटला; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | BJP strangled Hindutva at the hands of Raj Thackeray said Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपने राज ठाकरेंच्या हाताने हिंदुत्वाचा गळा घोटला; संजय राऊतांचा हल्लाबोल

खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि भाजपवर टीका ...