लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
शिवसेनेला धक्का? कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटासाठी सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा - Marathi News | Dash to Shiv Sena? The court's decision paved the way for the Shinde group to come to established government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला धक्का? कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटासाठी सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा

Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडीविरोधात भाजपाच्या अंतर्गत बैठकींबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला खूप मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.  ...

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण; ट्विट करून दिली माहिती - Marathi News | Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar tested Covid 19 Positive informed via Twitter amid Eknath Shinde Uddhav Thackeray Shivsena Revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण; ट्विट करून दिली माहिती

राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना उपमुख्यमंत्रीच कोविड पॉझिटिव्ह ...

ठाकरे सरकार आणि शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद; पाहा, नेमकं काय घडलं - Marathi News | happenings and arguments in supreme court and orders over maha vikas aghadi and rebel eknath shinde petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरे सरकार आणि शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद; पाहा, नेमकं काय घडलं

महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेना पक्ष आणि शिंदे गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात कायद्यांतील कलमांवरून काथ्याकूट केला. ...

एकनाथ शिंदे-शिवसेना सत्तासंघर्ष सुरू असतानाच आनंद दिघेंच्या पुतण्याची फेसबुक पोस्ट चर्चेत - Marathi News | Eknath Shinde CM Uddhav Thackeray Shivsena Revolt Anand Dighe Relative Kedar Dighe Facebook Post Viral See what happened | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे-शिवसेना सत्तासंघर्षात आनंद दिघेंच्या पुतण्याची फेसबुक पोस्ट चर्चेत

आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेही शिवसेनेत कार्यरत ...

महाविकास आघाडी सरकार अल्पमतात; शिंदे गटाचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पत्र? - Marathi News | Eknath Shinde Revolts: Maha Vikas Aghadi government in the minority; Letter to Governor Bhagat Singh Koshyari of Shinde Group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडी सरकार अल्पमतात; शिंदे गटाचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पत्र?

शिंदे गटाने राज्यपालांना पत्र पाठवून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचं कळवणार आहे. ...

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: अखेर शिंदे गटाने ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला, सुप्रिम कोर्टातील याचिकेतून दिली माहिती - Marathi News | Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: Shinde group finally withdraws support to Thackeray government, says in Supreme Court petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: अखेर शिंदे गटाने ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला, कोर्टातील याचिकेतून दिली माहिती

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणाऱ्या बंडखोर आमदारांनी  ठाकरे आपण ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्याचा दावा केला आहे. ...

आज तरी आमची आघाडी कायम आहे, शरद पवारांचे सूचक वक्तव्य - Marathi News | Today, our lead is still in mahavikas aghadi said Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज तरी आमची आघाडी कायम आहे, शरद पवारांचे सूचक वक्तव्य

शिवसेनेसोबतच्या महाविकास आघाडीला आमचा पाठिंबा असून तो भविष्यातही कायम राखण्याची आम्हाला इच्छा आहे असे सूचक उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. ...

राज्यपाल कोश्यारी कोविडवर मात करून राजभवनात परतले! आता सत्तास्थापनेच्या हालचालींना मिळणार गती - Marathi News | Maharashtra Governer Bhagat Singh Koshyari to be discharged from hospital may return to Rajbhavan by today amid Shivsena Eknath Shinde Revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपाल कोश्यारी राजभवनात परतले! सत्तास्थापनेच्या हालचालींना आता गती मिळणार

एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील सत्तासंघर्ष सुरूच ...