लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
..त्यासाठी आमचे सरकार यावे लागले; मंत्री दीपक केसरकरांचा महाविकास आघाडीला टोला - Marathi News | Minister Deepak Kesarkar criticism of Mahavikas Aghadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..त्यासाठी आमचे सरकार यावे लागले; मंत्री दीपक केसरकरांचा महाविकास आघाडीला टोला

त्यासाठी आमचे सरकार यावे लागले ...

कवलापूर विमानतळ जागेत आघाडी सरकारने मोठा घोटाळा केला, पृथ्वीराज पवारांचा आरोप - Marathi News | The mahavikas aghadi government committed a big scam in Kavalapur airport space | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कवलापूर विमानतळ जागेत आघाडी सरकारने मोठा घोटाळा केला, पृथ्वीराज पवारांचा आरोप

प्रकरणाची चौकशी करून संबंधितांना बेड्या ठोका ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भविष्यातील निवडणूका महाविकास आघाडीच्या माध्यमातून बैठकीत निर्णय, पक्षनिरीक्षकाची माहिती  - Marathi News | Future elections in Sindhudurg district have been decided through Mahavikas Aghadi in a meeting | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भविष्यातील निवडणूका महाविकास आघाडीच्या माध्यमातून

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भविष्यातील निवडणूका महाविकास आघाडीच्या माध्यमातून असा बैठकीत निर्णय झाला आहे.  ...

"महाविकास आघाडीचा जागतिक पातळीवर गौरव, मात्र सरकार कपटाने पाडण्यात आलं"; जयंत पाटील यांचा आरोप - Marathi News | NCP leader Jayant Patil says Mahavikas Aghadi is glorified at the global level but the government was cheated by treachery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाविकास आघाडीचा जागतिक पातळीवर गौरव, मात्र सरकार कपटाने पाडलं"

"ज्याला मुख्यमंत्री व्हायचे होते त्याला उपमुख्यमंत्री केले, ज्याला उपमुख्यमंत्री व्हायचे होते त्याला मुख्यमंत्री केले" ...

Maharashtra Politics: “मविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता, पण...”; नाथाभाऊंनी सांगितली ‘मन की बात’ - Marathi News | ncp eknath khadse said if we have more mla than ncp would have become the chief minister in maha vikas aghadi govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता, पण...”; नाथाभाऊंनी सांगितली ‘मन की बात’

Maharashtra Politics: चमत्कार घडवणारे महापुरुष शरद पवार आपल्यासोबत असून, राष्ट्रवादी हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे एकनाथ खडसे म्हणाले. ...

Dasara Melava: “मुख्यमंत्र्याचे भाषण फारच सुमार दर्जाचे! वक्तृत्व आणि लोकांचे प्रेम विकत आणता येत नाही” - Marathi News | congress atul londhe criticised cm eknath shinde over dasara melava at bkc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुख्यमंत्र्याचे भाषण फारच सुमार दर्जाचे! वक्तृत्व आणि लोकांचे प्रेम विकत आणता येत नाही”

Dasara Melava: BKC मैदानावर दसरा मेळाव्याच्या नावाखाली RSS, नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचा लोटांगण सोहळा केल्याची घणाघाती टीका काँग्रेसकडून करण्यात आली. ...

पदवीधर मतदारसंघात काॅंग्रेसचाच उमेदवार; मविआतील चर्चेआधीच प्रदेशाध्यक्षांचा दावा - Marathi News | Candidate of Congress in Amravati Graduate Constituency; The claim of the state president Nana Patole even before the discussion in Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पदवीधर मतदारसंघात काॅंग्रेसचाच उमेदवार; मविआतील चर्चेआधीच प्रदेशाध्यक्षांचा दावा

नाना पटाेले यांची ग्वाही, महाविकास आघाडीच्या गठणावेळीच स्थानिक स्वराज्य संस्था वगळता इतर जागांवर या आधी ज्यांनी उमदेवार दिले हाेते त्यांच्याकडे कायम ठेवण्यात यावे असे ठरले हाेते ...

महाविकास आघाडीने भ्रमनिरास केला, नवीन राजकीय मित्र शोधणार - प्रा. जोगेंद्र कवाडे - Marathi News | Mahavikas Aghadi disillusioned, will seek new political allies says jogendra kawade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविकास आघाडीने भ्रमनिरास केला, नवीन राजकीय मित्र शोधणार - प्रा. जोगेंद्र कवाडे

४ ऑक्टोबरला पीरिपाचे राष्ट्रीय अधिवेशन ...