लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
'वेदांतावरुन विरोधकांची नौटंकी सुरू, कंपनीचा आधीच निर्णय झाला होता', फडणवीसांचे टीकास्त्र - Marathi News | Devendra Fadnavis criticizes Opponent's over Vedanta project, says company was already decided to go Gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'वेदांतावरुन विरोधकांची नौटंकी सुरू, कंपनीचा आधीच निर्णय झाला होता', फडणवीसांचे टीकास्त्र

'वेदांतापेक्षा चांगला प्रकल्प राज्यात आणू, हेच विरोधकांसाठी आमचे उत्तर असेल.' ...

'महाविकास आघाडीचे सरकार हे दळभद्री होतं'; भाजप नेते राम कदमांची सडकून टीका - Marathi News | Harsh criticism of BJP leader Ram Kadam Mahavikas Aghadi government was a tyrant | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'महाविकास आघाडीचे सरकार हे दळभद्री होतं'; भाजप नेते राम कदमांची सडकून टीका

भाजपचे आमदार व प्रवक्ते राम कदम यांचा घणाघात... ...

Shiv Bhojan Thali Yojana: ठाकरेंना पुन्हा धक्का! शिवभोजन थाळी बंद होण्याची शक्यता; योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय - Marathi News | shiv bhojan thali yojana of maha vikas aghadi govt likely to closed by eknath shinde and devendra fadnavis govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंना पुन्हा धक्का! शिवभोजन थाळी बंद होण्याची शक्यता; योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय

Shiv Bhojan Thali Yojana: शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच अनेक योजनांवर स्थगिती आणल्यानंतर आता शिवभोजन थाळी बंदीबाबत चर्चा सुरू झाली आहे. ...

भाजपाच्या प्रत्येक बुथवर ‘महाविकास’मधील असंतुष्टांची इनकमिंग सुरू - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | bjp state head chandrashekhar bawankule criticized maha vikas aghadi | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भाजपाच्या प्रत्येक बुथवर ‘महाविकास’मधील असंतुष्टांची इनकमिंग सुरू - चंद्रशेखर बावनकुळे

पत्रकार परिषदेतून विरोधकांवर साधला निशाणा ...

"गली-गली में शोर हैं ठाकरे-पवार चोर हैं"; वेदांतावरून मविआविरोधात भाजप आक्रमक - Marathi News | Foxconn Vedanta Deal BJP is aggressive against mahavikas aghadi over Vedanta | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"गली-गली में शोर हैं ठाकरे-पवार चोर हैं"; वेदांतावरून मविआविरोधात भाजप आक्रमक

मावळ तालुका भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी वडगाव येथे महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन... ...

Foxconn Vedanta Deal: ‘वेदांता’ बाहेर जाण्यास ‘मविआ’चं जबाबदार : उदय सामंत - Marathi News | Foxconn Vedanta Deal Mahavikas Aghadi is responsible for going out | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘वेदांता’ बाहेर जाण्यास ‘मविआ’चं जबाबदार : उदय सामंत

आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार प्रदान साेहळा... ...

'तिकडे आघाडी करण्याची गरजच नाही'; आगामी निवडणुकांबाबत अजित पवारांचं मोठं विधान - Marathi News | NCP Leader Ajit Pawar has made a statement on whether the Mahavikas Aghadi will fight the elections of local bodies together | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'तिकडे आघाडी करण्याची गरजच नाही'; आगामी निवडणुकांबाबत अजित पवारांचं मोठं विधान

राज्यात काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सर्व पक्षांनी या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. एका बाजूला महाविकास आघाडी निवडणुका एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ...

महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे वेदांत प्रकल्प गुजरातला गेला; गिरीश महाजन यांचा आरोप - Marathi News | Vedanta project moved to Gujarat due to Mahavikas Aghadi refusal Girish Mahajan's allegation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे वेदांत प्रकल्प गुजरातला गेला; गिरीश महाजन यांचा आरोप

टीका न करता महाविकास आघाडीने आत्मपरीक्षण करावे ...