लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Maharashtra Politics: “पुढील वर्षी महाविकास आघाडी देवेंद्र फडणवीसांना सरप्राइज देणार”; भाजप-शिंदे गटाला टोला! - Marathi News | ncp leader jayant patil said maha vikas aghadi will give surprise to dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पुढील वर्षी महाविकास आघाडी देवेंद्र फडणवीसांना सरप्राइज देणार”; भाजप-शिंदे गटाला टोला!

Maharashtra News: शिवसेना पक्ष आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती असल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

Exclusive Interview | बाळासाहेब ठाकरे ‘अँटी मुस्लीम’पेक्षाही जास्त ‘अँटी पाकिस्तान’ होते - Marathi News | Exclusive Interview of prakash ambedkar Balasaheb Thackeray was more 'anti-Pakistan' than 'anti-Muslim' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाळासाहेब ठाकरे ‘अँटी मुस्लीम’पेक्षाही जास्त ‘अँटी पाकिस्तान’ होते

महाविकास आघाडीशी आम्हाला काहीच देणेघेणे नाही... ...

Maharashtra Politics: फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपांवर वळसे-पाटलांचे भाष्य; म्हणाले, “तेव्हाच्या सरकारचा प्रयत्न...” - Marathi News | former state home minister dilip walse patil reaction over dcm devendra fadnavis allegations on maha vikas aghadi govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपांवर वळसे-पाटलांचे भाष्य; म्हणाले, “तेव्हाच्या सरकारचा प्रयत्न...”

Maharashtra News: ठाकरे सरकारने मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट संजय पांडेंना दिले होते, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...

ShivSena-Vanchit Alliance: कार्यकर्त्यांच्या पातळीवर युती कितपत उतरते त्यावरच यश, राजकीय विश्लेषकांचे मत - Marathi News | ShivSena-Vanchit Alliance: Success depends on how far the alliance gets down to the cadre level, say political analysts | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ShivSena-Vanchit Alliance: कार्यकर्त्यांच्या पातळीवर युती कितपत उतरते त्यावरच यश, राजकीय विश्लेषकांचे मत

ठाकरे-आंबेडकर युतीचे महाविकास आघाडीतही पडसाद उमटू शकतात ...

Chandrakant Patil: कसबा भाजपचाच! निवडणूक लढवून फक्त मताधिक्य वाढवण्याचं काम 'मविआ' करतीये - Marathi News | Kasba belongs to BJP only works to increase the vote share by contesting elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chandrakant Patil: कसबा भाजपचाच! निवडणूक लढवून फक्त मताधिक्य वाढवण्याचं काम 'मविआ' करतीये

कसबा विधानसभा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असून इथले मतदार भाजपवरच मनापासून प्रेम करतात ...

सामंजस्याचं राजकारण करायचं नसेल तर...; उद्धव ठाकरेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा - Marathi News | If the politics of reconciliation is not to be done anymore, then no one should pretend to come together - Uddhav Thackeray Warns Congress-NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सामंजस्याचं राजकारण करायचं नसेल तर...; उद्धव ठाकरेंचा काँग्रेस-NCP ला इशारा

हिंमत असेल तर निवडणुका घ्या, मागेही बोललो होतो आजही तेच आव्हान कायम आहे. निवडणुका लवकर घ्याव्यात असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. ...

'मविआ' कडून निवडणूक लढवली जाणार असल्याने भाजप गाफील राहणार नाही - चंद्रकांत पाटील - Marathi News | Since the election will be contested from 'Maviya', BJP will not remain indifferent - Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मविआ' कडून निवडणूक लढवली जाणार असल्याने भाजप गाफील राहणार नाही - चंद्रकांत पाटील

''आमची घोषणा गल्लीत नाही तर दिल्लीतून होणार'', पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांची महत्वाची बैठक ...

वंचित, आपच्या मतांचा अडबाले, झाडेंना धोका; कॉंग्रेसमधील गटा-तटाच्या राजकारणाचा फटका - Marathi News | Sudhakar Adbale, Rajendra Zade's votes at stake due to AAP, VBA candidates; the factional politics in Congress will suffer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वंचित, आपच्या मतांचा अडबाले, झाडेंना धोका; कॉंग्रेसमधील गटा-तटाच्या राजकारणाचा फटका

कॉंग्रेसमध्ये एकाच शहरात गटबाजी असताना वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया येथील नेत्यांची तोंडे विविध दिशांना ...