लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
मविआमध्ये जागा वाटपाविषयी कसलेही मतभेद नाहीत, लवकरच चर्चा होणार : नाना पटोले - Marathi News | No differences on seat allocation in mahavikas aghadi discussion will be held soon vidhan sabha lok sabha Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआमध्ये जागा वाटपाविषयी कसलेही मतभेद नाहीत, लवकरच चर्चा होणार : नाना पटोले

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांची महाविकास आघाडी आजही भक्कम, पटोलेंचं वक्तव्य. ...

शरद पवार दुसऱ्याला कसे अध्यक्ष होऊ देतील; राष्ट्रवादीचा ३ दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी-चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | How will Sharad Pawar allow someone else to become president NCP 3 day game is Nautanki-Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार दुसऱ्याला कसे अध्यक्ष होऊ देतील; राष्ट्रवादीचा ३ दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी-चंद्रशेखर बावनकुळे

अजित पवारांबरोबर गेल्या ४ महिन्यापासून माझा आणि आमच्या नेत्यांच्या संपर्क झालेला नाही त्यांना महाविकास आघाडीकडूनच टार्गेट केले जात आहे ...

महाविकास आघाडीत बिघाडी? उद्धव ठाकरेंना सांगूनही ऐकले नाही, नाना पटोले संतापले - Marathi News | Congress's Nana Patole's criticism of Snehal Jagtap's entry into Uddhav Thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीत बिघाडी? उद्धव ठाकरेंना सांगूनही ऐकले नाही, नाना पटोले संतापले

महाडच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.  ...

महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होणार? शरद पवारांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले… - Marathi News | whom will be the next chief minister from maha vikas aghadi ncp sharad pawar clear stand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होणार? शरद पवारांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले…

Sharad Pawar News: शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांनी पुढचा मुख्यमंत्री आमचचा होणार, असा दावा केला आहे. ...

तिन्ही पक्षातील नेत्यांची नसती बडबड; ना राहील महाविकास आघाडी ना वज्रमूठ: संदीपान भुमरे - Marathi News | The leaders of all the three parties are speaks a lot; There will be neither Mahavikas Aghadi nor Vajramuth: Sandipan Bhumre | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तिन्ही पक्षातील नेत्यांची नसती बडबड; ना राहील महाविकास आघाडी ना वज्रमूठ: संदीपान भुमरे

राज्यातील जनतेला आता कळून चुकले की, हे तिन्ही पक्ष प्रेमाने एकत्र आलेले नाही. ...

“संजय राऊत आणि नाना पटोलेंनी आमच्या पक्षात लक्ष घालू नये”; राष्ट्रवादीच्या नेत्याने सुनावले - Marathi News | ncp amol mitkari slams thackeray group sanjay raut and congress nana patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊत आणि नाना पटोलेंनी आमच्या पक्षात लक्ष घालू नये”; राष्ट्रवादीच्या नेत्याने सुनावले

शरद पवारांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील अंतर्गत धुसपूस पुन्हा चव्हाट्यावर येत असल्याचे सांगितले जात आहे. ...

कणकवली नगरपंचायतीत सुलभ शौचालयाच्या कामात मोठा भ्रष्टाचार, सुशांत नाईक यांचा आरोप - Marathi News | corruption in work of easy toilets in Kankavali Nagar Panchayat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली नगरपंचायतीत सुलभ शौचालयाच्या कामात मोठा भ्रष्टाचार, सुशांत नाईक यांचा आरोप

सत्ताधाऱ्यांनी नितेश राणेंना कळू दिलं नाही, नाहीतर.. ...

वज्रमूठ सभांबाबत काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची अपडेट; म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि NCP नेते...” - Marathi News | congress nana patole reaction on maha vikas aghadi vajramuth sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वज्रमूठ सभांबाबत काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची अपडेट; म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि NCP नेते...”

Maharashtra Politics: राज्यात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. ...