लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
करेक्ट कार्यक्रम होणार! मविआ कामाला लागली; भाजपविरोधी लढ्याची ‘ब्लू प्रिंट’ तयार करणार - Marathi News | maha vikas aghadi leaders meeting to be held in mumbai blue print of the anti bjp fight will be prepared | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :करेक्ट कार्यक्रम होणार! मविआ कामाला लागली; भाजपविरोधी लढ्याची ‘ब्लू प्रिंट’ तयार करणार

इंडिया आघाडी दिवसेंदिवस मजबूत होऊ लागल्याने भाजपचे धाबे दणाणले आहे, असा दावा करण्यात आला आहे. ...

PM Modi: महाराष्ट्रात अनेक पक्ष एकत्र येऊन नवे सरकार, सर्वांचे लक्ष्य एकच-पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | Many parties have come together to form a new government in Maharashtra, all with one goal - Narendra Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PM Modi: महाराष्ट्रात अनेक पक्ष एकत्र येऊन नवे सरकार, सर्वांचे लक्ष्य एकच-पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत ...

PM मोदींच्या दौऱ्यावेळी आंदोलने केल्यास कायदेशीर कारवाई; महाविकास आघाडीच्या नेत्यांना नोटीस - Marathi News | Legal action if protests during PM narendra modi visit Notices to leaders of Mahavikas Aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PM मोदींच्या दौऱ्यावेळी आंदोलने केल्यास कायदेशीर कारवाई; महाविकास आघाडीच्या नेत्यांना नोटीस

पुणे दौऱ्यात मोदींना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्यात येणार असल्याचे ‘इंडिया फ्रंट’ या विरोधी पक्षाने जाहीर केले आहे ...

भिडेंना छत्रपती संभाजीनगरात पाय ठेवू देणार नाही; महाविकास आघाडीचा इशारा - Marathi News | will not allow Sambhaji Bhide to set foot in Chhatrapati Sambhajinagar; Warning of Mahavikas Aghadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भिडेंना छत्रपती संभाजीनगरात पाय ठेवू देणार नाही; महाविकास आघाडीचा इशारा

दि. १ ऑगस्ट रोजी सिडकोतील अग्रसेन भवनात भिडे यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. ...

राज्यातील सत्तेची समीकरणे 'कृउबास' निवडणूकीत; मविआने कंबर कसली - Marathi News | Equations of power in the state in the 'Kriubas' election; Mavia tightened her waist | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्यातील सत्तेची समीकरणे 'कृउबास' निवडणूकीत; मविआने कंबर कसली

राजकीय हालचालींना वेग : महाविकास आघाडीने कसली कंबर ...

“मोदींसोबत एकाच व्यासपीठावर जाण्याआधी एकदा विचार करा”; काँग्रेसचे शरद पवारांना आवाहन - Marathi News | congress varsha gaikwad appealed sharad pawar to not attend program with pm modi in pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदींसोबत एकाच व्यासपीठावर जाण्याआधी एकदा विचार करा”; काँग्रेसचे शरद पवारांना आवाहन

Sharad Pawar And Congress: PM मोदींसोबत कार्यक्रमाला न जाण्याबाबत मविआतून शरद पवारांवर दबाव आणला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे बोलले जात आहे. ...

जनतेच्या मनात संभ्रम करणारे निर्णय घेऊ नये; शरद पवारांच्या भूमिकेवर राऊतांची तीव्र नाराजी - Marathi News | thackeray group sanjay raut displeasure about sharad pawar decision to go to pm modi pune program | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनतेच्या मनात संभ्रम करणारे निर्णय घेऊ नये; शरद पवारांच्या भूमिकेवर राऊतांची तीव्र नाराजी

Sharad Pawar And Sanjay Raut: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असे आवाहन शरद पवार यांना मविआकडून केले जात आहे. ...

विरोधी पक्षांचा ‘अभेद्यपणा’ ही बोलाचीच कढी; ठाकरे गट निष्प्रभ, महाविकास आघाडीत समन्वय दिसेना - Marathi News | The Thackeray group is ineffective, there is no coordination in the Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधी पक्षांचा ‘अभेद्यपणा’ ही बोलाचीच कढी; ठाकरे गट निष्प्रभ, महाविकास आघाडीत समन्वय दिसेना

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांचे नेते म्हणाले होते, की आमच्या संख्येवर जाऊ नका, आम्ही आहोत तेवढे  सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडू. मात्र, पहिल्या आठवड्याप्रमाणेच दुसऱ्या आठवड्यातही या अभेद्यतेचे पुसटसे दर्शनेखील घडले नाही.  ...