लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
मुंबईत 'इंडिया' आघाडीची होणार बैठक; मआविच्या नेत्यांनी घेतला तयारीचा आढावा - Marathi News | Meeting of 'India' alliance to be held in Mumbai; The leaders of MAV reviewed the preparations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत 'इंडिया' आघाडीची होणार बैठक; मआविच्या नेत्यांनी घेतला तयारीचा आढावा

राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गुरुवारी (दि.१०) वाकोला येथील ग्रँड हयात हॉटेलला भेट देऊन पाहणी केली. ...

विदर्भात महाविकास आघाडी ६२ पैकी ४५ जागा जिंकणार, विजय वडेट्टीवार यांचा दावा - Marathi News | Vidarbha Mahavikas Aghadi will win 45 out of 62 seats, claims Vijay Wadettiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात महाविकास आघाडी ६२ पैकी ४५ जागा जिंकणार, विजय वडेट्टीवार यांचा दावा

म्हणाले, फडणवीस यांच्यावर पुन्हा विरोधी पक्षात बसण्याची वेळ येणार ...

BLOG: 'बिघाडी'चे शिल्पकार! 'तीन चाकी रिक्षा' कोण चालवणार, कशी सांभाळणार? - Marathi News | Shiv Sena Leader Uddhav Thackeray responsible for rift in MVA: Keshav Upadhye Blog | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BLOG: 'बिघाडी'चे शिल्पकार! 'तीन चाकी रिक्षा' कोण चालवणार, कशी सांभाळणार?

मुख्यमंत्रीपदाच्या काळात राणा भीमदेवी थाटात जनतेस उपदेशाचे डोस पाजणाऱ्या ठाकरेंनी सत्ता, पक्ष आणि चिन्ह गमावताच विधिमंडळ सदस्यत्वाच्या जबाबदारीकडेही पाठ फिरविल्यामुळे त्यांच्यावर विश्वासून असलेल्या महाविकास आघाडीलाही घरघर लागली आहे. ...

लांडग्यांच्या कळपात गेलेल्यांना लांडगेच सोडणार नाहीत; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा घणाघात - Marathi News | Leader of Opposition Vijay Vadettivar opinion to maharashtra politics crisis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लांडग्यांच्या कळपात गेलेल्यांना लांडगेच सोडणार नाहीत; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा घणाघात

शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडून या पक्षातील गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्याचे लोकांना आवडले नाही ...

“शरद पवार-उद्धव ठाकरे आमच्यासाठी महत्त्वाचे, INDIA च्या मुंबई बैठकीला राहुल गांधी येणार” - Marathi News | congress nana patole informed about india alliance meeting in mumbai and said rahul gandhi will be join | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार-उद्धव ठाकरे आमच्यासाठी महत्त्वाचे, INDIA च्या मुंबई बैठकीला राहुल गांधी येणार”

INDIA Meeting In Mumbai: विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीचे आयोजन महाविकास आघाडी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...

महाविकास आघाडीची बैठक संपन्न; वज्रमूठ सभा होणार, 'इंडिया' आघाडीच्या बैठकीचेही नियोजन - Marathi News | India meetings on August 31 in Mumbai, hosted by Thackeray's Shiv Sena, Says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीची बैठक संपन्न; वज्रमूठ सभा होणार, 'इंडिया' आघाडीच्या बैठकीचेही नियोजन

मुंबईतील नेहरु सेंटर येथे महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला महाविकास आघाडीतील सर्व  प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते ...

महायुती, महाविकास आघाडीनंतर राज्यात तिसरा पर्याय; 'या' १३ छोट्या पक्षांची आघाडी - Marathi News | The third option in the state after Mahayuti, Mahavikas Aghadi; 'This' is an alliance of 13 small parties - raju shetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती, महाविकास आघाडीनंतर राज्यात तिसरा पर्याय; 'या' १३ छोट्या पक्षांची आघाडी

महाविकास आघाडीचा वाईट अनुभव आम्हाला आला आहे. आम्ही प्रश्नांसाठी आंदोलन करणारे आणि निवडणूक लढणारे छोटे पक्ष आहोत असं त्यांनी म्हटलं. ...

वेदांता-फॉक्सकॉनचा राज्य सरकारशी करारच नव्हता; महाविकास आघाडीच्या बैठकीतही प्रकल्पाचा उल्लेख नव्हता - Marathi News | Vedanta-Foxcon had no contract with the state government; The project was not even mentioned in the meeting of the Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेदांता-फॉक्सकॉनचा राज्य सरकारशी करारच नव्हता; महाविकास आघाडीच्या बैठकीतही प्रकल्पाचा उल्लेख नव्हता

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अहवालाच्या आधारावर परराज्यात गेलेल्या वेदांता-फॉक्सकॉन, एअर बस प्रकल्प, सॅफ्रन प्रकल्प व बल्क ड्रग पार्क प्रकल्पांबाबत ही श्वेतपत्रिका आहे. ...