लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजनेची नवी भरारी ! दिसणार नव्या भूमिकेत - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra fame Omkar Bhojana will seen in marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजनेची नवी भरारी ! दिसणार नव्या भूमिकेत

छोट्या पडद्यावर तूफान लोकप्रिय झालेल्या 'कॉमेडी ची जीएसटी एक्सप्रेस', 'तुमच्यासाठी काही पण', ' एकदम कडक' आणि  महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला विनोदी अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. ...

Vishakha Subhedar : नादखुळा! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम विशाखा सुभेदारचे हे डान्स व्हिडीओ तुम्हालाही वेड लावतील...! - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra fame Vishakha Subhedar dance video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नादखुळा! ‘कॉमेडी क्वीन’ विशाखा सुभेदारचे हे डान्स व्हिडीओ तुम्हालाही वेड लावतील...!

Vishakha Subhedar : स्टॅण्ड अप कॉमेडीयन व अभिनेत्री विशाखा सुभेदार हिची बातच  न्यारी... विशाखा स्टेजवर आली रे आली की हास्याचे कारंजे फुटतात. हीच विशाखा उत्तम डान्सर आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? तिने शेअर केलेले व्हिडीओ हे सांगायला पुरेसे आहेत. ...

महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून प्राजक्ता माळीनं घेतला ब्रेक, म्हणाली-माझ्या.... - Marathi News | Prajakta Mali took a break from the show Maharashtrachi Hasya Jatra | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून प्राजक्ता माळीनं घेतला ब्रेक, म्हणाली-माझ्या....

अलीकडेच महाराष्ट्राची हास्यजत्रा’या धम्माल कॉमेडी शोला आज 4 वर्ष पूर्ण झालीत. आता प्राजक्ता माळीनं या कार्यक्रमातून ब्रेक घेतला असल्याची चर्चा सुरु आहे. ...

'खूप अभिमान वाटला...', सुबोध भावेनं महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम समीर चौघुलेसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | Subodh Bhave's share a special note for Maharashtrachi Hasya fame Samir Choughule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खूप अभिमान वाटला...', सुबोध भावेनं महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम समीर चौघुलेसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

अभिनेता सुबोध भावेनं समीरसाठी एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये सुबोधनं समीरचं कौतुक केलं आहे. ...

PHOTOS : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अरूण कदम यांच्या लेकीला पाहिलंत का? दिसते फारच सुंदर - Marathi News | maharashtrachi hasya jatra FAME Arun Kadam's daughter Sukanya PHOTOS | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अरूण कदम यांच्या लेकीला पाहिलंत का? दिसते फारच सुंदर

Marathi Actor Arun Kadam's Daughter Sukanya : अरूण कदम यांच्या पत्नीचं नाव वैशाली कदम आहे. या दाम्पत्याला सुकन्या नावाची एक मुलगी आहे. सुकन्याचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं... ...

यंदा राजाचं दर्शन हास्यजत्रेच्या कुटूंबाबरोबर झालं... प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत - Marathi News | Sai Tamhankar, Prajakta Mali and Maharashtrachi Hasya Jatra artist took darshan of Lalbaghcha raja | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यंदा राजाचं दर्शन हास्यजत्रेच्या कुटूंबाबरोबर झालं... प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

मुंबईमध्ये सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील कलाकारांनी देखील बाप्पाचं दर्शन घेतलं. ...

"चाहत्यांचे प्रेम हीच...".महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम समीर चौघुले झाला भावुक - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra fame Samir Choughule became emotional on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चाहत्यांचे प्रेम हीच...".महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम समीर चौघुले झाला भावुक

अभिनेता समीर चौगुले हा आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकदा त्याची चर्चा रंगत असते. ...

"हेच टॅलेंट असतं का?तर नाही..हा" नम्रता संभेरावसाठी समीर चौगुलेंनी लिहिलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | Actor Samir Choughule write special post for Maharashtrachi Hasya Jatra fame Namrata Sambherao | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हेच टॅलेंट असतं का?तर नाही..हा" नम्रता संभेरावसाठी समीर चौगुलेंनी लिहिलेली पोस्ट चर्चेत

हास्यजत्रा फेम समीर चौगुलेंनी नम्रतासाठी लिहिलेली खास पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. ...