Maharashtra, Latest Marathi News
धरण भरू लागल्याने रात्रीपासून डिंभे धरणाचे सर्व पाच दरवाजे उघडण्यात आले असून, सध्या धरणातून तब्बल २५,७९० क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. ...
पिंपळगाव जोगा, सांगणारे, कोल्हेवाडी आदी गावांचा संपर्क तुटला आहे. अचानक पाटबंधारे विभागाने पाणी सोडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाने पुराचे संकट, घरे-शिवारं पुन्हा पाण्यात गेल्याने नुकसान, शेकडो नागरिक अडकल्याने बचावकार्य, पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांच्या पातळीत वाढ, प्रकल्पांमधून विसर्ग वाढविल्याने ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा ...
या व्हिडिओत मेधा कुलकर्णी म्हणाल्या, परिसरातील लोकांना या आवाजाचा खूप त्रास होतो. मला गेल्या काही तासात अनेक स्थानिक नागरिकांचे फोन आले. ...
Maharashtra Dam :राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला असून आता पुढील चार दिवस देखील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ...
श्री श्री रविशंकर यांचा ‘नद्यांचे पुनरुज्जीवन’ प्रकल्प ...
Maharashtra Rain : महाराष्ट्रात दसऱ्यापर्यंत अपेक्षित असलेल्या जोरदार पावसाला ही प्रणाली पूरक ठरण्याची शक्यता कायम जाणवते. ...
केंद्र सरकारवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या ताकदीवर महसूल उभारणी करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ...