लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

School Holiday: शाळांना ईदच्या सुट्टीवरून सावळागोंधळ; शिक्षण उपसंचालक आणि पालिका शिक्षण विभागाचे वेगवेगळे आदेश - Marathi News | Schools in confusion over Eid holidays; Different order from Deputy Director of Education and Municipal Education Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :School Holiday: शाळांना ईदच्या सुट्टीवरून सावळागोंधळ; शिक्षण उपसंचालक आणि पालिका शिक्षण विभागाचे वेगवेगळे आदेश

५ सप्टेंबरकरिता काही खासगी शाळांनी पूर्वनियोजित सुट्टी जाहीर केली असल्याने खासगी शाळांच्या शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. ...

अंमली पदार्थाची विक्री करणार्या तरुणाकडून साडेपाच लाखांचे एमडी जप्त - Marathi News | pune crime news md worth Rs 5.5 lakh seized from youth selling drugs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंमली पदार्थाची विक्री करणार्या तरुणाकडून साडेपाच लाखांचे एमडी जप्त

- गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी  ...

दिल्ली-पुणे विमानाला तीन तास उशीर;प्रवाशांना मनस्ताप - Marathi News | pune news delhi-Pune flight delayed by three hours passengers in distress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्ली-पुणे विमानाला तीन तास उशीर;प्रवाशांना मनस्ताप

- पुण्यावरून चेन्नईला जाणाऱ्या एअर इंडिया (आयएक्स २६६०) या विमानाला दीड तास उशीर ...

Maratha Reservation Protest : निर्णयाचा अभ्यास करायला आमच्याकडेही दोन महिने-पंकजा मुंडे  - Marathi News | Maratha Reservation Protest We also have two months to study the decision Pankaja Munde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्णयाचा अभ्यास करायला आमच्याकडेही दोन महिने - पंकजा मुंडे 

आरक्षणाचा निर्णय अखेर मार्गी लागला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने जो निर्णय घेतला त्याचा मराठवाड्यातील मराठा समाजाला फायदा होईल. ...

Pune Ganpati Festival : जोपर्यंत गणपती मंडळ ठरलेल्या वेळेचे पालन करतील, तोपर्यंत पथकामधील सदस्य संख्येवर सक्ती नाही : पोलीस - Marathi News | Pune Ganpati Festival Controversy over the number of members of Dhol Tasha teams; Federation invalidates police rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जोपर्यंत गणपती मंडळ ठरलेल्या वेळेचे पालन करतील, तोपर्यंत पथकामधील सदस्य संख्येवर सक्ती नाही : पोलीस

गेल्या २५-३० वर्षांपासून सर्व पुणे शहरातील ढोल ताशा पथकांत साधारणपणे १५० ते २०० सदस्य सहभागी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. ...

Pune Crime News : शहरात वेगवेगळ्या घटनेत दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार;खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल - Marathi News | pune crime news two people were attacked with sharp weapons in different incidents in the city; cases filed for attempted murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात वेगवेगळ्या घटनेत दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार;खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

- टोळक्याने केलेल्या हल्ल्यात कडेकर याचा मित्र सचिन कटप्पा माने जखमी झाला आहे. ...

Pune Crime News : रेल्वे प्रवाशांचे मोबाइल चोरणारे दोघे चोरटे गजाआड - Marathi News | pune crime news two thieves who stole mobile phones from railway passengers arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वे प्रवाशांचे मोबाइल चोरणारे दोघे चोरटे गजाआड

मंगळवार पेठेतील सिग्नल चौकात झोपडी टाकून राहणाऱ्या या दोघांच्या झोपडीतून २० मोबाइल जप्त करण्यात आले ...

जर पैसे दिले नाहीत, तर ‘बघून घेऊ’;वर्गणीच्या नावाखाली उकळली खंडणी - Marathi News | pune news kalewadi Police Extortion collected in the name of subscription | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जर पैसे दिले नाहीत, तर ‘बघून घेऊ’;वर्गणीच्या नावाखाली उकळली खंडणी

- १२०० रुपयांची पावती देऊन फोन पे क्रमांकावर पैसे पाठवण्यास सांगितले. जर पैसे दिले नाहीत, तर ‘बघून घेऊ’, अशी धमकी दिली ...