लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन - Marathi News | Varun Raja also attends Bappa's farewell, municipality, police plan to ensure smooth immersion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन

गेले दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे आराधना केल्यानंतर शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. ...

"टाळ्या वाजवितो नालायक मारू थोबाडीत.. " शेतकरी आत्महत्येवर भाषण देतांना बच्चू कडू कार्यकर्त्यांवर भडकले - Marathi News | "You applaud, should I slap you.." Bachchu Kadu lashed out at activists while giving a speech on farmer suicides | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :"टाळ्या वाजवितो नालायक मारू थोबाडीत.. " शेतकरी आत्महत्येवर भाषण देतांना बच्चू कडू कार्यकर्त्यांवर भडकले

ठाणा येथे शेतकरी हक्क यात्रा : सरकारवर डागली तोफ ...

रविवारपासून कोस्टल रोडवरही धावणार एसी बस; कोणकोणत्या स्टॉपवर थांबणार, भाडे किती? - Marathi News | BEST launches New AC Bus route via Coastal Road, linking South Mumbai and Oshiwara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रविवारपासून कोस्टल रोडवरही धावणार एसी बस; कोणकोणत्या स्टॉपवर थांबणार, भाडे किती?

सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवास अनुभवासाठी प्रवाशांनी या नवीन सेवेचा वापर करावा, असे आवाहन बेस्टकडून करण्यात आले. ...

बहिणीच्या घरात घरफोडी, २४.४२ लाखांचे दागिने पळवले; महिलेला अटक - Marathi News | Navi Mumbai woman held for robbing sister of jewellery, cash worth Rs 24.42 lakh | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बहिणीच्या घरात घरफोडी, २४.४२ लाखांचे दागिने पळवले; महिलेला अटक

Navi Mumbai Robbery: नवी मुंबईत बहिणीच्या घरात घरफोडी करून लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार समोर आला. ...

रेबीज झालेला कुत्रा कसा ओळखावा? कशी असतात लक्षणे? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | How to identify a dog with rabies? What are the symptoms? Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेबीज झालेला कुत्रा कसा ओळखावा? कशी असतात लक्षणे? जाणून घ्या सविस्तर

Rabies Dog जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, भारतात दरवर्षी सुमारे १८ ते २० हजार लोकांचा मृत्यू रेबीजमुळे होतो आणि त्यात महाराष्ट्राच्या शहरी भागांतील लोकांची संख्या अधिक असते. ...

गिरणा धरण 95 टक्क्यांपर्यंत भरले, जळगावकरांची दोन वर्षांची पाण्याची चिंता मिटली! - Marathi News | Girna Dam filled to 95 percent, Jalgaon residents' two-year water worries resolved! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गिरणा धरण 95 टक्क्यांपर्यंत भरले, जळगावकरांची दोन वर्षांची पाण्याची चिंता मिटली!

Girna Dam : दमदार पावसामुळे (heavy Rain) जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...

लॉटरी लागली नाही, तरी तिकिटाचे पैसे वाया जाणार नाहीत, सरकार व्याजासह परत देणार; प्रस्ताव विचाराधीन - Marathi News | Even if the lottery is not won, the government will return ticket money with interest; Maharashtra Government Proposal under consideration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉटरी लागली नाही, तरी तिकिटाचे पैसे वाया जाणार नाहीत, सरकार व्याजासह परत देणार; प्रस्ताव विचाराधीन

या समितीने अलीकडेच केरळ मॉडेलचा अभ्यास केला. पुढील २ महिन्यात याबाबतचा सविस्तर अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. ...

शिक्षकांच्या गुणवत्तेत महाराष्ट्र देशात आघाडीवर; प्रशिक्षित शिक्षकांत महिलांची संख्या अधिक - Marathi News | Maharashtra leads the country in the quality of teachers; Number of women among trained teachers is more | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :शिक्षकांच्या गुणवत्तेत महाराष्ट्र देशात आघाडीवर; प्रशिक्षित शिक्षकांत महिलांची संख्या अधिक

महाराष्ट्रात प्रशिक्षित शिक्षकांची संख्याही वाढल्याचा फायदाही विद्यार्थ्यांना होताना दिसत असल्याचे यूडायस अहवालातून समोर आले आहे ...