Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनचा प्रभाव ओसरू लागला असून, तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. अनेक भागांमध्ये 'ऑक्टोबर हीट'चा चटका जाणवू लागला आहे. जाणून घ्या आजचा हवामान अंदाज वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...
Airoli Hospital Molestation News: ऐरोली सेक्टर-६ येथील एका खासगी रुग्णालयात डॉक्टरने एका २८ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली. ...