लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ! - Marathi News | Mumbai: Bombay High Court Evacuated After Bomb Threat Triggers Security Alert | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!

Mumbai High Court Bomb Threat: मुंबई उच्च न्यायालय आणि वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. ...

Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा! - Marathi News | Mumbai: A young man died after his bike hit a pothole, but the police registered a case against the deceased! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!

Mumbai Accident: रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे मीरा रोडमध्ये घडली. ...

Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा! - Marathi News | Sharad Pawar MP Supriya Sule On Dhananjay Munde After Manikrao Kokate convicted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!

Supriya Sule On Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतल्यास खासदार सुप्रिया सुळे यांनी बीडमध्ये उपोषण करण्याचा इशारा दिला. ...

मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा - Marathi News | Big news! Pragya Satav resigns from Congress Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा

Pragya Satav Resignation: मराठवाड्यात काँग्रेसला भाजपाने मोठा धक्का दिला आहे. विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आता आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ...

Maharashtra Weather Update : थंडीची लाट सक्रिय! उत्तर महाराष्ट्र ते विदर्भ गारठणार वाचा सविस्तर - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Cold wave active! North Maharashtra to Vidarbha will experience cold weather Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थंडीची लाट सक्रिय! उत्तर महाराष्ट्र ते विदर्भ गारठणार वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यात हिवाळ्याचा जोर वाढत असून शीतपर्वाची स्पष्ट चाहूल लागली आहे. पुढील २४ तासांत काही भागांमध्ये थंडीचा कडाका अधिक वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. किमान तापमानात अंशतः वाढ होणार असली तरी गारठा कायम राहणार ...

विदर्भात भाजप-शिंदेसेना युती तुलनेने सोपी; चर्चा सुरू झाली, तोडगा लवकरच निघणार! - Marathi News | BJP-Shinde Sena alliance in Vidarbha is relatively easy; Discussions have started, a solution will be reached soon! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भात भाजप-शिंदेसेना युती तुलनेने सोपी; चर्चा सुरू झाली, तोडगा लवकरच निघणार!

भाजपचे चारही महापालिकांत प्राबल्य, सेनेची तडजोड? ...

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय; उमेदवारी अर्ज फेटाळला, करता येणार नाही अपील - Marathi News | Important decision regarding Zilla Parishad, Panchayat Samiti; Nomination application rejected, no appeal possible | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्हा परिषद, पंचायत समित्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय; उमेदवारी अर्ज फेटाळला, करता येणार नाही अपील

मंत्रिमंडळ निर्णय : निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा फैसला अंतिम; कोर्टात मागता येणार नाही दाद, निवडणूक वेळेत होण्यासाठी उपाय ...

रडारच्या डोळ्यांनाही चकवा देणारा आशादायी प्रयोग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सहा तरुणांचा भीमपराक्रम - Marathi News | A promising experiment that even blinds radar eyes, the feat of six youth from North Maharashtra University | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रडारच्या डोळ्यांनाही चकवा देणारा आशादायी प्रयोग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सहा तरुणांचा भीमपराक्रम

देशासाठी काहीतरी करायचं, या ध्येयानं झपाटलेले सहा तरुण एकत्र आले आणि शत्रूच्या रडारची दृश्यमानता कमी करणारा एक अनोखा प्रयोग सफल झाला. ...