लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंनी तेव्हा ‘त्या’ सूचना दिल्या नव्हत्या”; दिलीप वळसे-पाटलांचा खुलासा - Marathi News | ncp dilip walse patil reaction over allegations of uddhav thackeray not provide appropriate security to eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंनी तेव्हा ‘त्या’ सूचना दिल्या नव्हत्या”; दिलीप वळसे-पाटलांचा खुलासा

Maharashtra Political Crisis: खासदार श्रीकांत शिंदेंनी पत्र लिहून एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा मागितली होती, असे दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “बाबांना २४ तास जनतेसाठी काम करताना अगदी जवळून पाहिलेय, कधीकधी...”; आदित्य ठाकरे - Marathi News | aaditya thackeray said i saw my father uddhav thackeray worked 24 hours only for people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाबांना २४ तास जनतेसाठी काम करताना अगदी जवळून पाहिलेय, कधीकधी...”; आदित्य ठाकरे

Maharashtra Political Crisis: अडीच वर्षातील प्रत्येक क्षण त्यांनी जनतेच्या सेवेसाठी वेचला आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “गृहमंत्रीपद मिळाले तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊ”; ‘राज’पुत्राने स्पष्टच सांगितले! - Marathi News | mns amit raj thackeray reply on eknath shinde and devendra fadnavis govt cabinet expansion and bjp offers to induct | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :“गृहमंत्रीपद मिळाले तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊ”; ‘राज’पुत्राने स्पष्टच सांगितले!

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत अमित ठाकरेंनी सांगितली ‘मन की बात’ ...

काढलेल्या निविदा, कामांनाही स्थगिती; ठाकरे सरकारच्या १४ महिन्यांतील कामांना शिंदे सरकारचा धक्का - Marathi News | eknath shinde govt gave shock to uddhav thackeray govt work in 14 months tender works suspended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काढलेल्या निविदा, कामांनाही स्थगिती; ठाकरे सरकारच्या १४ महिन्यांतील कामांना शिंदे सरकारचा धक्का

राज्यात गेल्या १५ महिन्यांत मंजूर झालेली, निविदा काढलेली आणि कार्यादेश काढूनही सुरू न झालेल्या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे सरकारने घेतला. ...

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला पुढील आठवड्याचा मुहूर्त! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यक्रमात व्यग्र - Marathi News | next week schedule for the expansion of the state cabinet cm eknath shinde and dcm devendra fadnavis busy with the program | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला पुढील आठवड्याचा मुहूर्त! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यक्रमात व्यग्र

आता २५ जुलैनंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी शक्यता आहे. ...

ठाकरे सरकारकडून शिंदे यांच्या सुरक्षेकडे डोळेझाक; बंडखोर आमदारांनी केली गंभीर टीका - Marathi News | eknath shinde safety from uddhav thackeray govt turned a blind eye rebel mla made serious criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारकडून शिंदे यांच्या सुरक्षेकडे डोळेझाक; बंडखोर आमदारांनी केली गंभीर टीका

एकनाथ शिंदे यांना धमकी देणारे पत्रही आले होते. त्यांच्या सुरक्षेची मागणी करण्यात आली होती.  ...

Maharashtra Political Crisis: “२०२४ च्या लोकसभेत उद्धव ठाकरे विजय मिळवून देऊ शकत नाहीत”; राहुल शेवाळे स्पष्टच बोलले - Marathi News | shiv sena rebel mp rahul shewale said uddhav thackeray can not win lok sabha 2024 should alliance with bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“२०२४ च्या लोकसभेत उद्धव ठाकरे विजय मिळवून देऊ शकत नाहीत”; राहुल शेवाळे स्पष्टच बोलले

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे लोकसभेसाठी पक्षाचा चेहरा असू शकत नाहीत. तसेच राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणे हे कदापि मान्य होणारे नाही, असे राहुल शेवाळे म्हणाले. ...

Maharashtra Political Crisis: आभाळ फाटलंय! शिवसेनेचा पाय आणखी खोलात, ५८ नगरसेवक अन् पदाधिकारी शिंदेगटात - Marathi News | 58 corporator and shiv sena officials in kolhapur and amravati district declares support to eknath shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आभाळ फाटलंय! शिवसेनेचा पाय आणखी खोलात, ५८ नगरसेवक अन् पदाधिकारी शिंदेगटात

Maharashtra Political Crisis: एकीकडे आदित्य ठाकरे पक्षबांधणीसाठी राज्यभर दौरे काढत असून, दुसरीकडे दिवसेंदिवस शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...