Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: नवे सरकार आणि मुख्यमंत्रीपद बेकायदेशीर आहे असून, या सरकारला कोणतेही अधिकार देऊ नये, असे शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. ...
Maharashtra Political Crisis: मातोश्रीच्या वाटेला आदरणीय एकनाथ शिंदे यांना घेऊन आलात तर दरवाजे बंद दिसणार नाही, असा विश्वास दीपाली सय्यद यांनी व्यक्त केला आहे. ...