लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्या

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
'राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळे शिवसेनेचे नुकसान; मुख्यमंत्री यांनी आघाडीतून बाहेर पडावे', विजय शिवतारे - Marathi News | Shiv Sena loss due to NCP and Congress The Chief Minister should get out of the lead Vijay Shivtar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळे शिवसेनेचे नुकसान; मुख्यमंत्री यांनी आघाडीतून बाहेर पडावे', विजय शिवतारे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही बाजूंनी समन्वय साधण्याचा प्रयत्न ...

मुंबईत परणाऱ्या बंडखोरांचे शिवसेना स्टाईलं 'स्वागत' करण्यास तयार; चंद्रकांत खैरेंचा इशारा - Marathi News | Shiv Sainiks ready to 'welcome' rebels in Mumbai; Chandrakant Khaire's warning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबईत परणाऱ्या बंडखोरांचे शिवसेना स्टाईलं 'स्वागत' करण्यास तयार; चंद्रकांत खैरेंचा इशारा

इकडे पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत, तिकडे बंडखोर मजा करत आहेत ...

मंत्रिमंडळ बैठकीतून का बाहेर पडले?; वर्षा गायकवाड यांचा खुलासा, म्हणाल्या.... - Marathi News | Maharashtra Political Crisis Varsha Gaikwad has said that he came out as the file was left | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ बैठकीतून का बाहेर पडले?; वर्षा गायकवाड यांचा खुलासा, म्हणाल्या....

Maharashtra Political Crisis Varsha Gaikwad : वर्षा गायकवाड, अस्लम शेख बैठकीतून बाहेर पडल्याचं समोर आलं आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत आता खुलासा केला आहे. ...

Maharashtra Political Crisis: आईला सोडून मावशीकडे धावा.. हिंदुत्वाचा गनिमी कावा - Marathi News | Neither Shambhuraj Desai nor Mahesh Shinde has ever tried to increase Shiv Sena | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maharashtra Political Crisis: आईला सोडून मावशीकडे धावा.. हिंदुत्वाचा गनिमी कावा

मतदारसंघात विकासकामे होत नव्हती, आम्हाला निधी मिळत नव्हता, आमच्याकडे पाच पाच मंत्रिपदे होती, पण फक्त नावालाच होती, अशी हतबलता व्यक्त करणारे मंत्री गेल्या अडीच वर्षांत मग राजीनामा देऊन का रिकामे झाले नाहीत. ...

आधी मुख्यमंत्री, मग शरद पवार.. संजय राऊतांच्या भेटी-गाठी, पण मुद्दा सरकार वाचवण्याऐवजी दुसराच? - Marathi News | Sanjay Raut meets Shivsena Uddhav Thackeray NCP Sharad Pawar for mysterious reason not for Mahavikas Aghadi Floor Test  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी मुख्यमंत्री, मग पवार.. राऊतांच्या भेटी-गाठी, पण मुद्दा सरकार वाचवण्याऐवजी दुसराच?

सध्या सरकार वाचवण्याच्या विषयावर चर्चा सुरू असताना राऊतांनी वेगळ्या विषयावर चर्चा केल्याची माहिती ...

Maharashtra Political Crisis: “बिलकूल!! बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचंच सरकार”; एकनाथ शिंदेंनी स्वतः दिले स्पष्ट संकेत - Marathi News | eknath shinde reiteration that we are not rebels we are carrying forward agenda and ideology of balasaheb thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“बिलकूल!! बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचंच सरकार”; एकनाथ शिंदेंनी स्वतः दिले स्पष्ट संकेत

Maharashtra Political Crisis: आम्ही बंडखोर नाही. आम्हीच शिवसेना असून, बहुमत चाचणीनंतर एक बैठक घेऊन पुढील रणनीति ठरवू, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

बहुमताची चाचणी आणि अपात्रतेची निर्णय याचा संबंध काय?, सर्वोच्च न्यायालयाचा शिवसेनेला सवाल - Marathi News | What is the connection between majority test and disqualification decision, Supreme Court question to Shiv Sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बहुमताची चाचणी आणि अपात्रतेची निर्णय याचा संबंध काय?, सर्वोच्च न्यायालयाचा शिवसेनेला सवाल

Maharashtra Political Crisis : सिंघवी यांनी युक्तीवाद करताना राजेंद्र सिंह राणा यांच्या केसचा दाखला दिला आहे. ...

Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांचे आता मुक्काम पोस्ट गोवा; गुवाहाटीचं ‘हाटिल’ सोडलं, थोड्याच वेळात ‘टेक ऑफ’ - Marathi News | shiv sena rebel mla with eknath shinde left guwahati to goa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंडखोर आमदारांचे आता मुक्काम पोस्ट गोवा; गुवाहाटीचं ‘हाटिल’ सोडलं, थोड्याच वेळात ‘टेक ऑफ’

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीहून रवाना झाले असून, ते आता गोव्याला जाणार आहेत. ...