लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्या

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Prakash Raj, Uddhav Thackeray :  चाणक्य आज लाडू खात असले तरी..., अभिनेते प्रकाश राज यांची उद्धव ठाकरेंसाठी खास पोस्ट - Marathi News | south star prakash raj post for uddhav thackeray goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : चाणक्य आज लाडू खात असले तरी..., अभिनेते प्रकाश राज यांची उद्धव ठाकरेंसाठी खास पोस्ट

Prakash Raj, Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेकांनी त्यांच्या कामाचं कौतुक करत त्यांना पाठींबा दिला. साऊथचे सुपरस्टार प्रकाश राज त्यापैकीच एक. ...

सत्ता संपली, संघर्ष सुरू! मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय त्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल - Marathi News | Power is over, struggle continues The decision of the cabinet meeting is a big step in that direction | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्ता संपली, संघर्ष सुरू! मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय त्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल

आता विधिमंडळातील शिवसेना मोडीत निघाल्यानंतर किमान पक्ष तरी हातात राहावा, असे उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न असतील. ...

Devendra Fadnavis: "अडीच वर्षांनंतर स्थापन होणारं सरकार २५ वर्षे टिकेल’’, देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान - Marathi News | "Government formed after two and a half years will last for 25 years", suggestive statement of Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''अडीच वर्षांनंतर स्थापन होणारं सरकार २५ वर्षे टिकेल’’, देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान

Devendra Fadnavis: ठाकरे सरकार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उतायचं नाही, मातायचं नाही, जनतेचं काम करायचं. अडीच वर्षांनंतर स्थापन होणारं सरकार २५ वर्षे टिकेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ...

Uddhav Thackeray Resigns: काय भाषण... केवढा संयम... काय जिगर...; उद्धव ठाकरेंनी जाता जाता मनं जिंकली! - Marathi News | Uddhav Thackeray Resigns netizens praises his speech and Restraint on social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काय भाषण... केवढा संयम... काय जिगर...; उद्धव ठाकरेंनी जाता जाता मनं जिंकली!

Uddhav Thackeray Resigns: राज्यात गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर काल रात्री अखेर पडदा पडला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. ...

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे राजीनामा देणार, हे शरद पवारांना माहीत नव्हते - जयंत पाटील - Marathi News | Maharashtra Political Crisis: Sharad Pawar did not know that Uddhav Thackeray would resign - Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे राजीनामा देणार, हे शरद पवारांना माहीत नव्हते - जयंत पाटील

Jayant Patil : बुधवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र सूपूर्द केले.यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

उल्हास बापट म्हणतात, हा तर वादग्रस्त निर्णय - Marathi News | Ulhas Bapat about constitution says this is a controversial decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उल्हास बापट म्हणतात, हा तर वादग्रस्त निर्णय

राष्ट्रपतींवर पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांचा सल्ला बंधनकारक असतो. तसेच राज्यपालांना मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक असतो, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. ...

Maharashtra Political Crisis: कोर्टाचा बंडखोरांना दिलासा अन् फडणवीसांची एन्ट्री; असा आहे राज्यातील सत्तानाट्याचा घटनाक्रम - Marathi News | Court comfort to rebels and entry of Fadnavis; Such is the chronology of power in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोर्टाचा बंडखोरांना दिलासा अन् फडणवीसांची एन्ट्री; असा आहे राज्यातील सत्तानाट्याचा घटनाक्रम

सध्याच अविश्वास प्रस्ताव आणण्याची गरज नाही, अशी गुगली भाजपने टाकली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर काही नेते सत्तानाट्यावर खुलेपणाने बोलायला लागले. ...

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे यांचा राजीनामा, राजकीय नाट्यावर पडदा; फडणवीस हाेणार नवे मुख्यमंत्री! - Marathi News | Uddhav Thackeray's resignation, curtain on political drama; Fadnavis to be new CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे यांचा राजीनामा, राजकीय नाट्यावर पडदा; फडणवीस हाेणार नवे मुख्यमंत्री!

Maharashtra Political Crisis: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी विशेष अधिवेशन घेऊन आघाडी सरकारने २४ तासांच्या आत विश्वासमत सिद्ध करावे, असे आदेश दिले. त्यानुसार ३० जूनला विशेष अधिवेशन बोलविण्यातही आले. ...