महाराष्ट्र नवनिर्माण सेना FOLLOW Maharashtra navnirman sena, Latest Marathi News
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे आरिफ शेख यांच्यासह ७० कार्यकर्त्यांविरोधात दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
MNS VS BJP: एक टोल फुटला म्हणून टीका करणाऱ्या महाराष्ट्र भाजपचे तोंड मणिपूरमधल्या घटनांवर का बंद होते, अशी विचारणा मनसेकडून करण्यात आली आहे. ...
आम्ही राजकीय चिखलात नाही, याचा अभिमान आहे, असे सांगत हे बदलण्यासाठी नेमके काय झाले पाहिजे, यावर अमित ठाकरे यांनी रोखठोक भाष्य केले. ...
Raj Thackeray Birthday: रात्री १२ वाजता मनसैनिकांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर केक कापला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. ...
साधारण १५ ते २० मिनिटे चाललेल्या बैठकीत ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना शिस्तीचे धडेही दिले. प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी माझ्यासाठी समान आहे. ...
यात मनसेच्या काही कार्यालयांचा शुभांरभ, बाईक रॅली, काहींचे पक्ष प्रवेशही यावेळी होणार आहेत. त्यामुळे आता ते या तीन दिवसात कोणा कोणाचा समाचार घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ...
शासनाच्या जमिनीचा दर अद्यापही निश्चित करण्यात आले नसल्याचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांचे म्हणणे आहे. ...
केवळ उपचार म्हणून बैठक घेऊन अन्यायकारक वाहतूक बदल ठाणेकरांच्या माथी मारु नका असा इशारा मनसेने दिला आहे. ...