राज्यात वन विभागाने लोकसहभागातून महावृक्ष लागवड मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत शहरातील नागरिकांनीही सहभागी व्हावे आणि आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करावे, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. ...
चार वर्षात राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी चारपटीने वाढली आहे. 2014 साली राज्यात 5700 कि.मी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते ते 2017-18 मध्ये वाढून 22,436 कि.मी एवढे झाले. असे राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ...
मुंबई व उपनगरासाठी स्वतंत्र आपत्कालीन व्यवस्थापन समिती नेमण्याचा आदेश असतानाही राज्य सरकारने मुंबई व मुंबई उपनगरसाठी एकच समिती नेमल्याने उच्च न्यायालयाचा रोष ओढावून घेतला. ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीसाठी आतापर्यंत १६ हजार ७०० शेतकºयांना ४ हजार ३०० कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. त्यातील ६० टक्के शेतकºयांना भूसंपादनानंतर केवळ पाच दिवसांत भरपाई देण्याचा विक्रम राज्य रस्ते विकास महामंडळा ...
राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाºयांची यंदाची दिवाळी खरोखरच गोड असणार आहे. बहुप्रतीक्षित सातवा वेतन आयोग दिवाळीत लागू करण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर आकडेमोड सुरू आहे. ...
अनुदानाअभावी आधीच आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या राज्यातील ९०० स्वयंसेवी बालगृहांच्या थेट मुळावरच घाव घालणारा महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ लागू करीत तुटपुंज्या अनुदानात जाचक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक ...
सन २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षांचे थकीत अनुदान द्यायचे असल्याने तातडीने मूल्यनिर्धारण करून प्रलंबित रकमेची ‘आस’ दाखविणाऱ्या ‘महिला-बालविकास’ने ऐनवेळी बालगृहांना मार्च एण्डला नेहमीप्रमाणे ठेंगा दाखवत त्यांच्याभोवती आर्थिक कोंडीचा फास आवळला आहे. ...
रेशन दुकानदारांच्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांनी अट्टाहासाने संपावर जाऊ नये. संपावर गेलेल्यांवर सरकारने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. मात्र, आवश्यक ...