लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

हिंदू लिंगायताना ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रयत्न, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे आश्वासन - Marathi News | Attempt to Obtain OBC Certificate to Hindu Lingayat | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हिंदू लिंगायताना ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रयत्न, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे आश्वासन

महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायतांना ओबीसी जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी ओबीसी आयोगाकडे प्रयत्न करण्यात येईल तसेच मंगळवेढ्यात बसवेश्वर स्मारक उभारण्यासाठी येत्या 15 दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. ...

नाणारमधील भूसंपादनाची अधिसूचना रद्द केलेली नाही, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना तोंडघशी  - Marathi News | Notification of land acquisition in Nanar has not been canceled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाणारमधील भूसंपादनाची अधिसूचना रद्द केलेली नाही, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना तोंडघशी 

नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आलेली नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने नाणार येथील सभेला काही तास उलटत नाहीत तोच  तोंडघशी पडण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे.   ...

भाजपा सरकारवर कम्युनिस्टांचा हल्लाबोल,  मुख्यमंत्री क्लीन चीट देतात- प्रकाश रेड्डी   - Marathi News | Communist attack on BJP government, Chief Minister gives only clean chit - Prakash Reddy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा सरकारवर कम्युनिस्टांचा हल्लाबोल,  मुख्यमंत्री क्लीन चीट देतात- प्रकाश रेड्डी  

डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोंविद पानसरे, गौरी लंकेश यांचे खुनी सापडत नाही. असिमानंद, प्रज्ञा ठाकूर, पुरोहित यांना सोडले जाते. मुख्यमंत्री क्लिन चीट देतात, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश रेड्डी यांनी करीत सरकारवर हल्लाबोल केला.  ...

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजलसाठी १९६.९२ कोटी, राज्यात १,००३ पाणीपुरवठा योजना राबविणार - Marathi News | 196.92 crore approved for Chief Minister rural drinking water schemes | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुख्यमंत्री ग्रामीण पेयजलसाठी १९६.९२ कोटी, राज्यात १,००३ पाणीपुरवठा योजना राबविणार

 अमरावती  - राज्यात भूजलस्तरात घट झाली आहे. भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, मराठवाडा, विदर्भातील काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ही दाहकता लक्षात घेत शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण  पेयजल कार्यक्रमांतर्गत नव्याने २५ पाणीपुरवठा योजनेकर ...

विजय चव्हाण, मृणाल कुलकर्णी यांना पुरस्कार, धर्मेंद्र यांचाही गौरव - Marathi News |  Vijay Chavan, Mrinal Kulkarni receive the award, Dharmendra too will be honored | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विजय चव्हाण, मृणाल कुलकर्णी यांना पुरस्कार, धर्मेंद्र यांचाही गौरव

‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार अभिनेते विजय चव्हाण आणि ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान’ पुरस्कार अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. ...

मनसे नाणारवासीयांसाठी रस्त्यावर उतरेल, राज ठाकरेंचा इशारा - Marathi News | MNS Chief Raj Thackeray oppose to Ratnagiri's nanar refinery project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे नाणारवासीयांसाठी रस्त्यावर उतरेल, राज ठाकरेंचा इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीतील नाणार रिफायनरी प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे. ...

शहरी वनीकरणावर भर द्या, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शहरवासियांना आवाहन - Marathi News | Emphasize urban forestry, forest minister Sudhir Mungantiwar appealed to the residents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शहरी वनीकरणावर भर द्या, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शहरवासियांना आवाहन

राज्यात वन विभागाने लोकसहभागातून  महावृक्ष लागवड मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत शहरातील नागरिकांनीही सहभागी व्हावे आणि आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करावे,  असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. ...

चार वर्षात राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी चार पटीने वाढली - सुधीर मुनगंटीवार - Marathi News | The National Highway has increased four times in four years - Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार वर्षात राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी चार पटीने वाढली - सुधीर मुनगंटीवार

 चार वर्षात राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी चारपटीने वाढली आहे. 2014 साली राज्यात 5700 कि.मी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते ते 2017-18 मध्ये वाढून 22,436 कि.मी एवढे झाले. असे  राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ...